"भारतीय चित्रपट नियंत्रण कायदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''भारतीय चित्रपट नियंत्रण कायदा''' हा [[भारत सरकार]]ने इ.स. १९५२ साली लागू केलेला कायदा आहे. हा कायदा [[भारत|भारतात]] प्रदर्शित होणाऱ्याहोणार्‍या [[चित्रपट|चित्रपटांचे]] नियंत्रण करतो. [[चित्रपट परिनिरीक्षण मंडळ]] ही संस्था या कायद्याधारे सुरू करण्यात आली. ह्या यासंस्थेचे कायद्याचेसदस्य पालनचित्रपटांचे करविणेत्यांच्या हीचेप्रसिद्धीपूर्वी कामअवलोकन आहेकरतात, त्यांत काटछाट/दुरुस्त्या सुचवतात आणि दुरुस्त केलेला चित्रपट दाखवण्यासाठी परवाना प्रदान करतात.
 
महाराष्ट्रात नाटकांसाठी असेच परिनिरीक्षण मंडळ आहे.
 
==सेन्सॉर बोर्डाने कायमचे रोखून धरलेले चित्रपट==
* अनफ्रीडम
* गांडू
* द पिंक मिरर
* द पेन्टेड हाउस
* मोहल्ला अस्सी
* हवा आने दे
 
 
 
 
 
 
 
 
{{विस्तार}}