"देवयानी खोब्रागडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५९:
==देवयानी यांना मिळाला न्याय==
अमेरिकेतील कोर्टाने अखेर हे मान्य केले की देवयानी यांना या प्रकरणात नाहक अडकवण्यात आले होते व त्या निर्दोष आहेत असा निकाल दिला. या निर्णयामुळे देवयानी यांचा मोठा विजय झाला. देवयानी खोब्रागडे भारतात परतल्या. '''मात्र त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने''' देवयानी यांना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निष्क्रिय/सक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले.
 
==पुस्तक==
* देवयानी खोब्रागडे आत्मचरित्र लिहित असून अमेरिकेतील अटक प्रकरणी स्वतःची बाजू मांडणार आहेत. मात्र, पुस्तकातून त्या संपूर्ण वास्तव मांडणार का, याबद्दल उत्सुकता आहे. हे पुस्तक [[पेंग्विन]]तर्फे डिसेंबर २०१६मध्ये प्रकाशित होणार आहे..
 
==संदर्भसूची==