"देवयानी खोब्रागडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
==व्यक्तिगत जीवन==
खोब्रागडे यांचे कुटुंब मुळचे [[गडचिरोली]चे असले तरी देवयानीचा जन्म महाराष्ट्रातील तारापूर येथे झाला.
 
देवयानी खोब्रागडे यांचे पती डॉ. आकाशसिंग राठोड हे अमेरिकेत जन्मलेले अमेरिकन नागरिक आहेत. ते पीएच.डी. एल्‌एल.एम असून इटलीतील एका कॉलेजात प्राध्यापक आहेत. देवयानीची आणि यांची जर्मनीत गाठ पडली. या जोडप्याला दोन मुली आहेत. आकाशसिंग राठोड यांना अर्ज करूनही २०१६सालापर्यंत भारतीय नागरिकत्व मिळाले नव्हते.
 
==शिक्षण==