"वीणा सहस्रबुद्धे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
| जोडीदार =
| अपत्ये =
| नातेवाईक = [[काशीनाथ (भाऊ), नारायणराव बोडस]](चुलत -भाऊ)
| शिक्षण =
| प्रशिक्षण संस्था =
ओळ ४१:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्मदिनांक : १४ सप्टेंबर, इ.स. १९४८; मृत्यू : [[पुणे]], २९ जून, इ.स. २०१६) या एक लोकप्रिय [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी गायिका]] होत्या. त्यांचे वडील [[शंकरराव बोडस]]. बंधू काशीनाथ आणि चुलत बंधू [[नारायणराव बोडस]] हे दोघेहीतिघेही शास्त्रीय गायक होते. संगणक क्षेत्रातले हरी सहस्रबुद्धे हे वीणाताईंचे पती होत.
 
मूळच्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका असलेल्या वीणा सहस्रबुद्धे किराणा आणि जयपूर घराण्याच्या गायकीतील सौंदर्यस्थळांनाही सामावून घेत.
ओळ ४७:
 
== पूर्वायुष्य ==
वडिलांच्या आग्रहाखातर वीणाताई लहानपणी कथ्थक नृत्य शिकल्या..
 
== सांगीतिक कारकीर्द ==
वीणा सहस्रबुद्धे यांच्या शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मध्यपूर्वेतील देश, युरोप या देशांतील शहरांसह संपूर्ण भारतातील शहरांत झाले आहेत.
 
== संगीत ध्वनिमुद्रिका/आल्बम्स/सीडीज ==
* One Thousand Minds (अमेरिकेतून प्रकाशन)
 
== पुरस्कार व सन्मान==
Line ५९ ⟶ ६२:
==वीणा सहस्रबुद्धे यांनी लिहिलेली पुस्तके==
 
==आल्बम (सीडीज)==
* One Thousand Minds