"मधुलिका अग्रवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. '''मधुलिका शशिभूषण अग्रवाल''' या ''वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम'' या विषयावरीलविषयावर संशोधन करणार्‍या भारतीय संशोधकशास्त्रज्ञ आहेत.
 
 
==पिकांवर होणारा प्रदूषणाचा परिणाम==
Line ११ ⟶ १०:
[[इ.स. १९८८]]मध्ये [[फुलब्राइट फेलोशिप]] मिळाल्यावर अग्रवाल यांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[मेरीलँड]]मधील बेलॅटिव्हल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन केले. [[इंग्लंड]]मध्ये लँकेस्टर येथे [[रॉयल सोसायटी]] – इंडियन नॅशनल सायन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना फेलोशिप मिळाली (१९९४).
 
डॉ. अग्रवाल यांनी दिल्लीतील पर्यावरण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, सी.एस.आय.आर.काउन्सिल (सर्वऑफ दिल्लीतील)सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च, आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट विभाग, (इंग्लंड) यू.के. स्टोकहोम एन्व्हायर्नमेंट इन्स्टिटय़ूट,इन्स्टिट्यूट (यॉर्क), यू.के. रिसर्च कौन्सिल, (नॉर्वे), यांनी पुरस्कृत केलेल्या प्रकल्पांवर संशोधन केले आहे. त्यांनी २६३६हून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेलेकेले असून, सध्या दहा-एक विद्यार्थी काम करीत आहेतआहे.
 
२२० शोधनिबंध, २ पुस्तके (त्यातील एक मेरिकेतील लेव्हिस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध) त्यांच्या नावावर असून, ‘यूएनईपी’च्या एशियन ब्राऊन क्लाऊड या प्रकल्पात त्यांनी भाग घेतला होता.
 
२२० शोधनिबंध, २ पुस्तके (त्यातील एक मेरिकेतील लेव्हिस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध) त्यांच्याअग्रवालांच्या नावावर असून, ‘यूएनईपी’च्यासंयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या एशियन ब्राऊन क्लाऊड या प्रकल्पात त्यांनी भाग घेतला होता.
 
==पुरस्क
त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांनामधुलिका अग्रवाल यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान/पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी काही हे :-
* बी.एस्‌सी.मध्ये गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
* एम.एस्‌सी. परीक्षेत पहिला क्रमांक आल्याबद्दल बनारस विद्यापीठाकडून सुवर्ण पदक