"मधुलिका अग्रवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे, बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
==आंतरराष्ट्रीय मान्यता==
पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन डॉ. अग्रवाल यांचे ''अति-नील ‘ब’ किरण आणि वाढीव [[कार्बन डायॉक्साइड|कार्बनडाय ऑक्साइड]] यांचा महत्त्वाच्या धान्यांच्या निरनिराळ्या जातींवर होणारा परिणाम'' या विषयातील संशोधन महत्त्वाचे ठरले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे.
 
==अमेरिका-इंग्लंडमधील संशोधन==
[[इ.स. १९८८]]मध्ये [[फुलब्राइट फेलोशिप]] मिळाल्यावर अग्रवाल यांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[मेरीलँड]]मधील बेलॅटिव्हल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन केले. [[इंग्लंड]]मध्ये लँकेस्टर येथे [[रॉयल सोसायटी]] – इंडियन नॅशनल सायन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना फेलोशिप मिळाली (१९९४).
 
डॉ. अग्रवाल यांनी पर्यावरण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, सी.एस.आय.आर. (सर्व दिल्लीतील) आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट विभाग, यू.के. स्टोकहोम एन्व्हायर्नमेंट इन्स्टिटय़ूट, यॉर्क, यू.के. रिसर्च कौन्सिल, नॉर्वे, यांनी पुरस्कृत केलेल्या प्रकल्पांवर संशोधन केले आहे. त्यांनी २६ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेले असून, सध्या दहा-एक विद्यार्थी काम करीत आहेत.
 
२२० शोधनिबंध, २ पुस्तके (त्यातील एक मेरिकेतील लेव्हिस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध) त्यांच्या नावावर असून, ‘यूएनईपी’च्या एशियन ब्राऊन क्लाऊड या प्रकल्पात त्यांनी भाग घेतला होता.
 
 
त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान/पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी काही हे :-
* बी.एस्‌सी.मध्ये गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
* एम.एस्‌सी. परीक्षेत पहिला क्रमांक आल्याबद्दल बनारस विद्यापीठाकडून सुवर्ण पदक
* UNESCO/ROSTASCA तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार (१९८८)
* प्रोफेसर हिरालाल चक्रवर्ती यांच्या नावाचा Indian Science Congress Association पुरस्कार (१९९६१९९४)
* National Institute of Ecology (India) ची फेलोशिप (१९९३१९९६३).
* विद्यापीठ अनुदान मंडळाकडून स्वामी प्रणवानंद सरस्वती यांच्या नावाचा [[पर्यावरण]] संशोधन पुरस्कार (१९९९१९९३)
* भारतीय [[वनस्पतीशास्त्र]] सोसायटी्कडूनसोसायटीकडून डॉ.शील यांच्यास्मृती नावाचीव्याख्यानमालेमध्ये फेलोशिपराष्ट्रीय विज्ञान अकादमी पुरस्कार (२०००)
* [[बंगलोर]च्या राष्ट्रीय कृषीविज्ञान अकादमीची फेलोशिप (२००३)
* [[अलाहाबाद]]च्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची फेलोशिप
 
{{DEFAULTSORT:अग्रवाल, मधुलिका}}