"शंकर खंडू पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|शंकर पाटील|शंकर बाबाजी पाटील}} शंकर खंडू पाटील (जन्म : इ.स. १९...
(काही फरक नाही)

०३:३३, १३ जुलै २०१६ ची आवृत्ती

शंकर खंडू पाटील (जन्म : इ.स. १९२६) हे एक मराठी लेखक होते. ते शिराळा (सांगली जिल्हा) येथे रहार

शं.खं. पाटील यांची प्रसिद्ध पुस्तके

  • चोरा मी वंदिले
  • पाटलांची चंची (१९९५)
  • बेइमान (१९७६)
  • भल्या घरची कामिनी (कादंबरी). या कादंबरीवर आधारलेले नाटक यशवंतराव भोसले यांच्या ‘स्वप्नगंधा थिएटर’ने रंगन्हूमीवर आणले होते.
  • सरपंच (१९६९)
  • सागराचं पाणी

पुरस्कार

शंकर खंडू पाटील यांच्या नावाने दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा एक साहित्य पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-

  • ‘विळखा’ कादंबरीसाठी कोल्हापूरचे दादासाहेब मोरे यांना (२००९)