"उमेश वीरसेन कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pushkar Pande ने पुनर्निर्देशन ठेउन लेख उमेश कदम वरुन उमेश वीरसेन कदम ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''प्रा. डॉ. उमेश वीरसेन कदम''' हे एक [[कायदेतज्ज्ञ]] असलेले [[मराठी]] [[कथा]][[लेखक]] आणि [[कादंबरीकार]] आहेत. त्यांचे वडील [[बाबा कदम]] यांचेकडून उमेश कदम यांनी लेखनाची प्रेरणा घेतली.
 
उमेश कदम यांचे शालेय शिक्षण [[बार्शी]], [[जयसिंगपूर]], [[गडहिंग्लज]] व [[कोल्हापूर]] येथे, तर आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण व प्रशिक्षण [[इंग्लंड]] ([[लंडन]] विद्यापीठ), [[हॉलंड]], [[स्वित्झर्लंड]] व [[ग्रीस]] या देशांत झाले. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कदम यांना राष्ट्रकुल शिष्यवृत्ती मिळाली होती.
ओळ ५:
प्रा. उमेश कदम यांनी १९८० ते १९९८ पर्यंत कॉलेजांमध्ये आंतरराष्ट्रीय [[कायदा]] या विषयाचे अध्यापन केले. १९९८ पासून ते आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसमध्ये वरिष्ठ कायदा सल्लागार या पदावर काम करीत आहेत. या नोकरीच्या काळात २००३ सालापर्यंत त्यांनी [[दिल्ली]] येथील दक्षिण [[आशिया]] विभागीय कार्यालयात, त्यानंतर २००८ सालापर्यंत [[मलेशिया]]तील [[कुआलालंपूर]] येथील [[पूर्व]] आणि [[आग्नेय]] [[आशिया]] विभागीय कार्यालयात आणि पुढे २०११ सालापर्यंत [[इथिओपिया]]तील कार्यालयात काम केले. २०११ पासून ते आजतागायत (२०१४ साल) उमेश कदम हे [[केनिया]]ची [[राजधानी]] [[नैरोबी]] येथील कार्यालयात आहेत.
 
उमेश कदम यांना लेखनाव्यतिरिक्त [[चित्रकला]], [[शिल्पकला]] आणि [[पाककला]] यांतही रस आहे. उमेश कदम यांचे ‘धर्मांतर’ हे १२वे पुस्तक २०१६मध्ये प्रकाशित झाले.
 
==प्रा. (डॉ.) उमेश कदम यांनी लिहिलेली पुस्तके==
 
===युद्धावर आधारित कादंबर्‍या===
* अमानुष
* उद्‌ध्वस्त
* निर्दय
* फ्रेंच-मराठा संबंध
* संहार
 
===अन्य विषयांवरील कादंबर्‍या===
* जिहाद
* धर्मांतर
 
===कथासंग्रह===