"टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
* गणेश दामोदर सावरकर : (बाबाराव सावरकर) (दुर्गातनय)
* गणेश वामन गोगटे : (लीला)
* गणेश विठ्ठल कुलकर्णी (कुंभोजकर) : (व्यतिपात)
* [[गोपाळ गोविंद मुजुमदार]] : (साधुदास)
* [[गोपाळ हरी देशमुख]] : ([[लोकहितवादी]]; एक ब्राह्मण)
Line २१ ⟶ २२:
* [[तुकारामतात्या पडवळ]] : (एक हिंदू)
* [[दत्ता टोळ]] : (अमरेंद्र दत्त)
* दत्तात्रेय रामचंद्र् कुलकर्णी : (श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर)
* दामोदर माधव कुळकर्णी : (माधवसुत)
* डॉ. दामोदर विष्णू नेने : ([[दादूमिया]])
* दिनकर शंकरराव जवळकर : (आग्यावेताळ)
Line ३० ⟶ ३३:
* नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
* नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय)
* [[नारायण विनायक कुलकर्णी]] : गोविंदसुत (की विनायकसुत?)
* [[परशराम गोविंद चिंचाळकर]] : गोविंदसुत
* प.स. देसाई (सौ.जानकीबाई देसाई) : (सदाराम)
* प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी)
* [[पांडुरंग सदाशिव साने]] : ([[साने गुरुजी]])
* पांडुरंग ज्ञानेश्वर कुळकर्णी : (पांडुरंग शर्मा)
* [[बाळकृष्ण अनंत भिडे]] : (बी)
* बाळूताई खरे/[[मालती बेडेकर]] : ([[विभावरी शिरूरकर]])
Line ४९ ⟶ ५३:
* रामचंद्र चितळकर : (सी रामचंद्र)
* रामचंद्र जोशी : (साखरेबाबा)
* [[रामचंद्र विनायक कुलकर्णी]] : (आनंदघनराम)
* रामचंद्र विनायक टिकेकर - [[अरुण टिकेकर]] यांचे आजोबा : (धनुर्धारी)
* रामजी गणोजी चौगुले : (रामजी गणोजी)