"नरसिंह चिंतामण केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २५:
* [[वीर विडंबन]] (नाटक)
* संत भानुदास (नाटक)
* समग्र केळकर वाङ्मय- खंड १ ते १२ (१९३८)
* सरोजिनी (नाटक)
* हास्य विनोद मीमांसा (ललित)
 
==न.चिं. केळकरांसंबंधी पुस्तके==
* केळकर-चरित्र आणि वाङ्‌मय (न.चिं. केळकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्‌मयाची समीक्षा, १९४९) (लेखक - [[मा.का. देशपांडे]]
* साहित्यसम्राट न. चिं. केळकर (लेखक - [[अरविंद ताटके]])
 
==न.चिं. केळकर पुरस्कार==
* केसरी-मराठी संस्थेतर्फे दरवर्षी केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक मिळालेले लेखक आणि त्यांची पुस्तके : बाळ ज. पंडित (पुस्तक - लोकमान्यांचे मानसपुत्र : श्रीमंत जगन्नाथमहाराज पंडित),
* पुणे मराठी ग्रंथालयातर्फे दरवर्षी न.चिं. केळकर यांच्या नावाचा एक पुरस्कार देते. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळालेले लेखक - [[उत्तम कांबळे]], [[मीना देशपांडे]], [[वसंत आबाजी डहाके]], [[प्र के. घाणेकर]], [[श्याम जोशी]] (२०१५)
* महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका पुस्तकाला एक लाख रुपयाचा न.चिं. केळकर यांच्या नावाचा पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : [[बाबा भांड]] (२०१३), प्रा. निलकंठ पोलकर (२०१६),
 
== संदर्भ आणि नोंदी ==