"मातंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
 
मातंग किंवा मांग हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. मांग जातीत किमान १२ पोटजाती आहेत. मांग लोक प्रामाणिक, धाडशी व शूर समजले जातात. ‘भेटेल मांग तर फेडेल पांग’ असे एक वचन आहे. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मातंग समाज हा बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक समजला जातो.
 
==मांगांमधील पोटजाती/उपजाती==
दखने, खानदेशी, वर्‍हाडे, घोडके, डफळे, उचले, पिंढारी, होलर, गारुडी, ककरकाढे, मांगेला, मदारी, वगैरे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मातंग" पासून हुडकले