"केतकी माटेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''केतकी माटेगावकर''' यांनाया एक मराठी गायिका आहेत. वताच्या चौथ्या वर\षी त्यांच्या गाण्यांचा पहिला आल्बम निघाला. त्यांना 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या झी मराठी वरील कार्यक्रमातील गीतगायनामुळे प्रसिद्धी मिळाली. [[शाळा (चित्रपट)|शाळा]] या मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. '[[आरोही]]', '[[काकस्पर्श]]', '[[टाईमपास]]' '[[तानी]]', या चित्रपटांतही केतकी माटेगावकर यांनी काम केले आहे.
 
'''केतकी माटेगावकर''' यांना त्यांच्या काकस्पर्श या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल, मराठी इंटरनॅशनल फिल्म अॅन्ड थिएटरचा २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
 
केतकी माटगावकर यांनी संगीत दिग्दर्शन करायला सुरुवात केल्यावर ‘हरिदर्शनाची ओढ’ या अभंगाला चाल दिली आहे. सुरेश वाडकर यांनी तो गायला आहे.
 
 
==संदर्भ==
* [https://www.facebook.com/ketaki.Official/]