"पुरुषोत्तम शिवराम रेगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पुरुषोत्तम शिवराम रेगे''' (जन्म : मिठबाव-रत्‍नागिरी जिल्हा, २ ऑगस्ट, [[इ.स. १९१०|१९१०]] - [[इ.स. १९७८|१९७८]]), पु.शि. रेगे किंवा पुरु.शिव.रेगे हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कवी व नाटककार होते.
 
==ओळख==
रेग्यांचा जन्म [[रत्‍नागिरी|रत्‍नागिरीतरत्‍नागिरी जिल्ह्यातील]] मिठगाव या गावात झाला होता. मुंबई व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील व गोव्यातील विविध महाविद्यालयांत अध्यापन केले. मुंबईच्या [[एल्फिन्स्टन कॉलेज]] मधून ते १९७० साली प्राचार्य असतांना निवृत्त झाले.
 
==साहित्य==
रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्‍न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्‍या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कविमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर शब्दांची मधुर पखरण असे. “जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रद्धा व धारणा होती.
 
“फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबर्‍या दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह आहे.
 
 
==प्रकाशित साहित्य==
Line ८ ⟶ १४:
* अवलोकिता
* मातृका
* रेणू
* सावित्री
 
===नाटक===
* कालयवन
* रंग पांचालिक
* चित्रकामारव्यम् (नाटिका)
* पालक (नाटिका)
* मध्यतंर (नाटिका)
* माधवी : एक देणे
* रंगपांचालिक
 
===काव्यसंग्रह===
Line २८ ⟶ ४०:
===अन्य===
* एका पिढीचे आत्मकथन (आत्मचरित्र)
* छांदसी(समीक्षा)
* मर्मभेद (समीक्षा)
 
Line ३५ ⟶ ४८:
==गौरव==
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[वर्धा]], १९६९
* पु.शि.रेगे यांनी १९६५ मध्ये रशियाचा येथे मॉस्को लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात एक भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता.
* १९६५ मध्ये केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे ते उद्‌घाटक होते.
 
==बाह्य दुवे==