"प्रभाकर जठार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. प्रभाकर जठार हे एक मराठी लेखक आहेत. संगीतक्षेत्र, नाटके आणि त्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
[[दीनानाथ मंगेशकर|मास्टर दीनानाथांच्या]] गायकीवर विलक्ष प्रेम करणारे प्रभाकर जठार यांनी दीनानाथांच्या आग्रहाखातर [[शंकरराव मोहिते]] यांजकडून संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले. पुयाच्या मुक्कामाला आलेल्या दीनानाथांकडून गंडा बांधून त्यांनी पुढचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. दीनानाथांच्या निधनानंतरच हे शिक्षण थांबले, मात्र मिळालेल्या संगीतज्ञानावर ते सतत मनन-चिंतन करीत राहिले. जठारांनी आपली संगीत विद्या [[डॉ. वंदना रवींद्र घांगुर्डे]] ह्यांच्याकडे सोपविली.
 
[[महाराष्ट्र साहित्य सभा इंदूर|इंदूर मराठी साहित्य सभेने]] प्रसिद्ध केलेल्या ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ या पुस्तकात प्रभाकर जठार यांंचा ‘सुरों के दीवाने दीनानाथ’ नावाचा लेख होता.
 
==प्रभाकर जठार यांची पुस्तके==