"वाताकर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २४:
 
[[वाताकर्ष गुच्छ]] ज्याला अबेल एस०६३६ असेही संबोधले जाते, [[वासुकी-नरतुरंग महागुच्छ|वासुकी-नरतुरंग महागुच्छातील]] दीर्घिकांचा एक लहान गुच्छ आहे. हा [[कन्या गुच्छ]] आणि [[अश्मंत]] (Fornax) गुच्छ यांखालोखाल [[स्थानिक समूह|स्थानिक समूहापासून]] तिसरा सर्वात जवळचा दीर्घिकांचा गुच्छ आहे.<ref name="SmithCastelli2008">{{जर्नल स्रोत|last1=Smith Castelli|first1=Analía V.|last2=Bassino|first2=Lilia P.|last3=Richtler|first3=Tom|last4=Cellone|first4=Sergio A.|last5=Aruta|first5=Cristian|last6=Infante|first6=Leopoldo|title=Galaxy populations in the Antlia cluster – I. Photometric properties of early-type galaxies|date=June 2008|journal=[[Monthly Notices of the Royal Astronomical Society]]|volume=386|issue=4|pages=2311–22|bibcode=2008MNRAS.386.2311S|doi=10.1111/j.1365-2966.2008.13211.x|url=http://adsabs.harvard.edu/abs/2008MNRAS.386.2311S|arxiv=0803.1630}}</ref> गुच्छाचे पृथ्वीपासूनचे अंतर ४०.५ [[पार्सेक|मेगापार्सेक]] (१३२.१ [[प्रकाश-वर्ष|दशलक्ष प्रकाशवर्षे]]) ते ४०.९ मेगापार्सेक (१३३.४ दशलक्ष प्रकाशवर्षे) एवढे आहे. तारकासमूहाच्या आग्नेय कोपर्‍यातील या गुच्छामध्ये जवळपास २३४ दीर्घिका आहेत. त्यांमधील [[एनजीसी ३२६८]] आणि [[एनजीसी ३२५८]] या भव्य [[लंबवर्तुळाकार दीर्घिका]] त्याच्या दक्षिण आणि उत्तर उपगटांच्या मुख्य सदस्य आहेत.<ref name="streicher">{{जर्नल स्रोत|last=Streicher|first=Magda|date=2010|title=Deepsky Delights: Antlia, the Machine Pneumatique|journal=Monthly Notes of the Astronomical Society of Southern Africa|volume=69|issue=5–6|pages=107–12|bibcode=2010MNSSA..69..107S}}</ref>
 
==पहा==
तार्‍यांच्या मराठी नावांसाठी पहा : [http://www.wow.com/wiki/List_of_constellations_in_different_languages]
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वाताकर्ष" पासून हुडकले