"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५२:
पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख (सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.
 
==२०१६ साली देण्यात आलेले दीनानाथ स्मृति-पुरस्कार==
२०१६ साली २४ एप्रिल रोजी दीनानाथांच्या ७४व्या स्मृतिदिनानिमित्त, चित्रपट निर्माता संजय लीला भंसाळी यांना ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आणि अभिनेता रणवीर सिंह यांना त्याच चित्रपटातील अभिनयासाठी, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याच वेळी हिंदी चित्रपट अभिनेता जितेन्द्र यांना जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला.
* नाट्यय़ क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल अभिनेता [[प्रशांत दामले]] यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’
* ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या दिग्दर्शक [[संजय लीला भन्साळी]] यांच्यासह अभिनेता रणवीर सिंग यांना
* हिंदी चित्रपटांतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते जितेंद्र कपूर यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार
* संगीत क्षेत्रातील सेवेसाठी अजय चक्रवर्ती यांना
* साहित्य क्षेत्रातील ‘वाग्विलासिनी पुरस्कार’ [[अरुण साधू]] यांना
* उत्कृष्ट नाट्यनिर्मितीचा पुरस्कार ‘दोन स्पेशल’ या नाटकाला
* प्रदीर्घ पत्रकारितेसाठी देण्यात येणारा पुरस्कार [[दिलीप पाडगावकर]] यांना, आणि
* सामाजिक कार्यासाठीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी पुरस्कार परतवाडा येथील ‘गोपाळ शिक्षण संस्थेचे’ सचिव शंकरबाबा पापळकर यांना देण्यात आला.
 
;दीनानाथ स्मृति पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष :