"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५२:
पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख (सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.
 
२०१६ साली २४ एप्रिल रोजी दीनानाथांच्या ७४व्या स्मृतिदिनानिमित्त, चित्रपट निर्माता संजय लीला भंसाळी यांना ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आणि अभिनेता रणवीर सिंह यांना त्याच चित्रपटातील अभिनयासाठी, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याच वेळी हिंदी चित्रपट अभिनेता जितेन्द्र यांना जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला.
;हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष:
 
;हादीनानाथ स्मृति पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष :
{| class="wikitable"
|-