"कळलावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1454851 |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Gloriosa rothschildiana 01.jpg|thumb|right|200px|कळलावी]]
'''कळलावी''' (शास्त्रीय नाव: ''Gloriosa Superba'', ''
फुलांच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे या वेलीला
==वापर आणि संकटग्रस्त==
कळलावी या वनस्पतीचा वापर औषधी आणि धार्मिक कार्यासाठी केला जातो. अलीकडच्या काळात या प्रजातीचा वापर वेदनाशामक, वेदनानाशक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रजातीची मुळे आणि बिया औषधात वापरल्या जात असल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे ही प्रजाती संकटग्रस्त वनस्पतींच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.
==आढळ आणि वर्णन==
ही बहुवर्षायू प्रजाती भारतातील उष्ण कटिबंधातील जंगलात कमी-अधिक प्रमाणात आढळते. पश्चिम घाट, कोकण, सातपुडा, सातमाळ्याचे डोंगर या ठिकाणी महाराष्ट्रात ही प्रजाती आढळून येते. हिची मुळे इंग्रजी मुळाक्षर एल् किंवा व्ही. या अशा विशिष्ट आकाराची, हाताच्या बोटासारखी असतात. कंद पांढर्या रंगाचे, गुळगुळीत असतात. पाने एकाआड एक, खोडाला लागून आलेली असतात. पानाचा शेंडा टोकदार स्प्रिंगसारखा दुसर्या झाडाच्या आधारासाठी तयार झालेला असतो. ही वेल १०-२० फुटापर्यंत वाढते. फुले आकर्षक, सुरुवातीला हिरवी, त्यानंतर पिवळी, नारिंगी आणि शेवटी लाल रंगाची होतात. फळे आधी हिरवट अस्तात व परिपक्व होताना राखाडी-पिवळी होतात. बिया गोलाकार, राखाडी रंगाच्या असतात.
▲फुलांच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे या वेलीला खडय़ानाग, बचनाग, अग्नीमुखी, नखस्वामिका आणि अशी खूप नावे आहेत. फुले नसतानाही ही वेल तिच्या कुरळ्या कुरळ्या नखरेल पानांमुळे सहज ओळखू येते. हिच्या पानांना देठ नसतात.
== बाह्य दुवे ==
|