"रामचंद्र चिंतामण ढेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''रामचंद्र चिंतामण ढेरे''' (जन्म : [[२१ जुलै]]<ref>{{cite web | दिनांक=२५ जुलै, २००३ | दुवा=http://archive.is/20121130155053/http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:ARtaa594wogJ:www.loksatta.com/old/daily/20030725/ent.htm+&cd=22&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox-a | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=डॉ. अजय दांडेकर | शीर्षक=अविरत शोधयात्री | ॲक्सेसदिनांक=१९ जुलै, २०१२}}</ref>, [[इ.स. १९३०]]; -मृत्यू : पुणे, १ जुलै, इ.स. हयात२०१६) हे [[मराठा|मराठी]] इतिहास-संशोधक व लेखक आहेतहोते. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत.
 
त्यांना डॉ. [[अरुणा ढेरे]] आणि [[वर्षा गजेंद्रगडकर]] अशा दोन कन्या आहेत.
 
रा.चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला करण्याचे ठवले आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्याकरणार्‍या तरुण संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची ठरणार आहेत.
 
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ७२:
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]