"सीमा शिरोडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सीमा विश्वनाथ शिरोडकर या एक हार्मोनियम वादक आहेत. भारतातील अनेक संगीत संमेलनांत त्यांची साथसंगत किंवा एकलवादन असते. त्यांचे पती विश्वनाथ शिरोडकर हे तबलावादक आहेत.
 
सीमा शिरोडकर या मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या पदवीधारक आहेत.