"लोणारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[कोळसा|कोळसे]], जळणाची लाकडे, [[चुनखडी]], चुनकळी, चुन्याचे पीठ वगैरे विकणार्‍या व्यावसायिकांस '''लोणारी''' (इंग्लिश : charcoal-maker; संस्कृत : सौमिक) म्हणतात. त्यामुळे लाकडे अर्धवट जाळून तयार केलेल्या कोळशाला लोणारी कोळसा म्हणतात.
 
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश तसेच दक्षिणे कडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमधे यांचे वास्तव्य आढळते.
हिन्दूहिंदू धर्म व चालीरीती पाळणारे, पूर्वी क्षत्रिय धर्माचे पालन करणारे शिव व विष्णूची आराधना करणारे हे लोक आहेत. मुंबई गॅझेटियरच्या नोंदीनुसार लोणारी हे मराठा समाजाचे पण स्वतंत्र चालीरीती अवलंबणारे आहेत.
संस्कृत नाव : सौमिक
मुंबई गॅझेटियरच्या नोंदीनुसार लोणारी हे मराठा समाजाचे पण स्वतंत्र चालीरीती अवलंबणारे आहेत.
मध्य प्रदेशात ते लोणारी कुणबी म्हणून ओळखले जातात.
 
==लोणारी जात==
लोणारी हिही एक हिंदू क्षत्रिय जात असून मुख्यत्वे करूनमुख्यत्वेकरून महाराष्ट्रातील [[जळगाव]], [[धुळे]], [[नासिक]], [[औरंगाबाद]], [[सातारा]], [[सांगली]], [[अहमदनगर]], [[पुणे]], [[सोलापूर]], [[जालना]], [[वाशिम]], [[अकोला]], [[कोल्हापूर]], या जिल्ह्यात, तसेच [[बैतुल]], [[बेळगाव]], [[हैद्राबाद]] व [[मुंबई]] सारख्या ठिकाणी सुद्धाठिकाणीसुद्धा वास्तव्यास आहे. याशिवाय, गुजरात, मध्य प्रदेश तसेच दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमधेही लोणारी आढळतात. मध्य प्रदेशात ते लोणारी कुणबी म्हणून ओळखले जातात.
 
लोणारी ही एक उच्च जात असून [[चुना]] व [[मीठ]] तसेच [[कोळसा]] बनवणारे मूळचे मराठे पण स्वतंत्र व्यवसाय स्वीकारल्याने त्यांच्यात लोणारी व चुनारी असे प्रकार पडले. जातिविवेक या ग्रंथानुसार लोणारी लोकांचे शुद्ध लोणारी, कडू लोणारी, अक्करमासे लोणारी अशा शाखा आहेत. विविध शाखांमध्ये रोटी व्यवहार आहे, पण बेटी व्यवहार नाही. त्यामुळे हे लोक जेवण एकत्र करू शकतात पण आपआपसात लग्न करू शकत नाहीत.
 
==लोकसंख्या==
लोणारी समाजाची एकूण लोकसंख्या १९०१ सालच्या जनगणनेनुसार १९२२२ इतकी होती. त्यापैकी पुरुष ९६७२ व स्त्रिया ९५५० होत्या.
त्यापैकी पुरुष ९६७२ व स्त्री ९५५०.
लोणारी ही एक उच्च जात असून [[चुना]] व [[मीठ]] तसेच [[कोळसा]] बनवणारे मूळचे मराठे पण स्वतंत्र व्यवसाय स्वीकारल्याने लोणारी चुनारी यामध्ये विभागले गेले.
जातीविवेक या ग्रंथानुसार लोणारी हे शुद्ध लोणारी, कडू लोणारी, अक्करमासे लोणारी यांमध्ये विभागले गेले. हे लोक जेवण एकत्र करू शकतात पण आपआपसात लग्न करू शकत नाहीत.
 
==जातीचा इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणारी" पासून हुडकले