"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎नाट्यसंपदा: शुद्धलेखन, replaced: लिखीत → लिखित
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
 
मात्र त्यानंतरच्या ’मला काही सांगायचंय’ आणि विशेषत: ’इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकांच्या निर्मितीने ’नाट्यसंपदे’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ’कट्यार काळजात घुसली’ ह्या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. इ.स. १९७० मध्ये ’तो मी नव्हेच’चे हक्क ’नाट्यसंपदे’ने विकत घेऊन पुढे ह्या नाटकाचे पंतांनी २०००हून अधिक प्रयोग केले.
 
‘नाट्यसंपदा’ने त्यांची‘अष्रूंची झाली फुले’, ’कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संत तुकाराम’ ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहांत लावून एक न मोडण्यासारखा विक्रम प्रस्थापित केला.
 
==प्रभाकर पणशीकरांची भूमिका असलेली नाटके==