"लिद्दर नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख लीडर नदी वरुन लिद्दर नदी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|लीडर नदी (न्यू झीलँड)}}
'''लिद्दर नदी''' ही भारताच्या [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील ७३ किलोमीटर लांबीची नदी असून [[झेलम नदी|झेलम नदीची]] उपनदी आहे. ही नदी [[गांदरबल जिल्हा|गांदरबल जिल्ह्यातील]] [[सोनमर्ग]] शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील पहाडावरून उगम पावते. ‘लिद्दरवाट’ नावाच्या एका पठारावरून ती अरु नावाच्या एका प्रेक्षणीय स्थळावरून [[पहिलगाम]]ला पोहोचते. तेथ हिचा संगम ‘शेषनाग तलावा’तून उगम पावलेल्या प्रवाहाशी होतो.
 
[[पहिलगाम]] येथे या नदीवर व्हाइट वॉटर राफ्टिंगचा खेळ खेळता येतो.
 
ही नदी गुरनार खानाबल गावाजवळ[[झेलम नदी]]ला मिळते.
 
== नदीकाठची काही गावे ==