"निझामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मोतिउर रहमान निझामी''' ([[पाबमा, बांगलादेश]], [[मार्च ३१|३१ मार्च]], [[इ.स. १९४३]]:[[पाबमा, बांगलादेश]]; - ) हा [[बांगलादेश|बांगलादेशाच्या]] [[जमाते-इस्लामी]] या मूलतत्त्ववादी पक्षाचा वरिष्ठ नेता होता.
 
१९७१ साली [[पाकिस्तान]]<nowiki/>शी लढून स्वातंत्र्य मिळवण्याला जमातचा विरोध होता. त्या स्वातंत्र्ययुद्धात बांगलादेशी नागरिकांवर अत्याचार करण्यात निझामीच्या निकटच्या साहाय्यकांनी ज्यावेळी पाकिस्तानी सैन्याला साथ दिली होती, त्यावेळी निझामी हा पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा, तसेच [[अल-बद्र]] या लोकसेनेचा प्रमुख होता. पाकिस्तानी लष्कराला साथ देऊन 'जमाते इस्लामी'च्या लोकांनी तीस लाख लोकांच्या शिरकाणात सक्रिय भाग घेतला होता.
 
१९७१ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात खून, बलात्कार आणि ज्येष्ठ बुद्धिजीवींचे खून घडवून आणणे अशा गुन्ह्यांसाठी निझामीला बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाने (आयसीटी) [[ऑक्टोबर २९|२९ ऑक्टोबर]] [[इ.स. २०१४|२०१४]] रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा ६ जानेवारी २०१६ रोजी कायम केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/निझामी" पासून हुडकले