"सवाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सवाई /(अनेकवचन सवाया) हा एक काव्य प्रकार जोसमर्थ समर्थांनी[[रामदास]] यांनी नव्याने आणला .त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते .तेव्हा समर्थांनी सवाया म्हणत लोकांना जागृत करत .करत आपल्या धर्माची ओळख करून देत .सवाया खूप आवेशाने म्हटल्या जातातजात, .ज्यामुळेत्यामुळे लोकांमध्ये धर्म धर्मप्रेम,देश यासर्वांच्या विषयी प्रेमदेशप्रेम निर्माण होत असेलअसावे. .सवाया म्हणताना पहिली ओळ दोनदा म्हणावी लागते . ओवी म्हणताना सव्वा पटीने म्हटली जाते .समर्थ म्हणतात :
तुझा भाट मी वर्णितो रामराया
सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया
बहुजीर्ण झाली देहे बुद्धि कंथा !
यांतील तुझा मधील झा आणि अंत्याक्षर ‘या’ दीर्घ म्हणायचे. तुझा, सदा, ‘महाराज’मधील महा ही अक्षरे ठासून म्हणायची. गुढी पाड्व्यापासून दशमीपर्यंत रात्री ०९.३० वाजता ठाणे शहरातील लक्ष्मी नारायण देवळात वरील श्लोकाचे सूर शे-दीडशे वर्षे याच पद्धतीने म्हटले जातात.
समर्थ म्हणतात , की रामराया मी तुझा भाट आहे. .मी तुझे गुण लोकांना सांगतो आहे . नेहमी मी सवाया विशिष्ट कारणानी गाणार आहे . लोकांना धर्माची , देशाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे .
महाराज दे अंगीचे वस्त्र आता । बहु जीर्ण झाली देहेबुध्दी कंथा । ।
==आणखी काही सवाया==
समर्थ म्हणतात ,की रामराया मी तुझा भाट आहे .मी तुझे गुण लोकांना सांगतो आहे .नेहमी मी सवाया विशिष्ट कारणानी गाणार आहे .लोकांना धर्माची ,देशाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे .
वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन ।
जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा ।। १
राम राम राम । जन सज्जन विश्राम ।
साधकाचे निजधाम । हित आपुले करा ।। २
अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास ।
बोले भागवत व्यास । हरिभजने तरा ।। ३
धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर ।
सोडविले सुरवर । वरदायक खरा ।। ४
म्हणावा जयजय राम !
धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान ।
पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला ।। १
वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर ।
करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली ।। २
कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती ।
पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या ।। ३
भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय ।
भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या ।। ४
म्हणावा जयजय राम !
==मूळ स्रोत मजकूर विकिस्रोत प्रकल्पात स्थानांतरीत==
"https://mr.wikipedia.org/wiki/सवाई" पासून हुडकले