"हरिप्रसाद चौरसिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
चौरसियांचा जन्म १ जुलै, इ.स. १९३८ रोजी [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[अलाहाबाद]] शहरात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने कुस्तीपटू होते आणि हरिप्रसाद यांनीही कुस्तीतच नावलौकिक मिळवावा अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु संगीताची आवड असलेल्या हरिप्रसादांनी वडिलांच्या नकळत संगीताचा अभ्यास आरंभला. मित्राच्या घरी संगीतशिक्षणाचा सराव करणारे हरिप्रसाद काही काळ तालमीसाठी वडिलांसोबत [[आखाडा|आखाड्यात]] जात राहिले. बासरीवादनासाठी उपयुक्त ठरणार्‍या आपल्या दमसासाचे श्रेय ते लहानपणी केलेल्या कुस्तीच्या तालमीला देतात {{संदर्भ हवा}}.
 
== सांगीतिक कारकिर्दकारकीर्द ==
वयाच्या पंधराव्या वर्षापासून चौरसियांनी त्यांच्या घराजवळ राहणार्‍या पंडित राजारामांकडून हिंदुस्तानी गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी [[वाराणसी]]च्या पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला.
 
==पुस्तके==
==पुरस्कार==
* बासरीचा बादशहा (चरित्र; मूळ हिंदी लेखक सुरजितसिंग; मराठी अनुवाद प्रशांत तळणीकर)
* [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] - 1984
* [[कोणार्क सम्मान]] - 1992
* [[पद्म भुषण]] - 1992
* यश भारती सन्मान - 1994
* [[पद्म विभुषण]] - 2000
* हाफिज अली खान सन्मान - 2000
* दिनानाथ मंगेशकर पुरस्कार - 2000
* Pune Pandit Award - 2008, by The Art & Music Foundation, Pune, India
* National Eminence award, NADA VIDYA BHARTI by Visakha Music and Dance Academy, Vizag - 2009
 
==पुरस्कार==
* [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] - 1984१९८४
* [[कोणार्क सम्मान]] - 1992१९९२
* [[पद्मभूषण]] - १९९२
* यश भारती सन्मान - 1994१९९४
* [[पद्मविभूषण]] - २०००
* हाफिज अली खान सन्मान - 2000२०००
* दिनानाथदीनानाथ मंगेशकर पुरस्कार - 2000२०००
* Pune Pandit Award - 2008२००८, by The Art & Music Foundation, Pune, India
* National Eminence award, NADA VIDYA BHARTI by Visakha Music and Dance Academy, Vizag - 2009२००९
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Hariprasad Chaurasia|{{लेखनाव}}}}