"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६०:
* कीर्तन जुगलबंदी परिवारातर्फे इचलकरंजी येथील ज्येष्ठ तबलावादक बाबुराव गुरव यांना जगतगुरू पुरस्कार, पुण्यातील हार्मोनिअमवादक बापू सुतार यांना पं. श्रीनिवास जोगळेकर पुरस्कार (१५ मार्च २०१४)
* आनंद परिवारातर्फे अभिनेते कै.आनंद अभ्यंकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा पहिला आनंदरंग पुरस्कार : पडद्यामागे काम करणार्‍या दिनेश गोसावी यांना.
* द आर्ट ॲन्डअॅन्ड म्युझिक फाउंडेशनचा ’पुणे पंडित पुरस्कार’ : अमिताभ बच्चन यांना.
* शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’[[राम कदम]] कलागौरव’ पुरस्कार [[सुरेश वाडकर]] यांना
* आकुर्डी येथील विजया महिलाविकास केंद्रातर्फे विशेष पुरस्कार : सिनेजगतातील मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा जुकर यांना.
ओळ १,४२३:
** पुणे विभागासाठी - प्राची फ्लोराच्या संचालिका स्वाती शिंगाडे यांना
** उर्वरित महाराष्ट्रासाठी - व्ही. पी. पेट पॉलिमर्सच्या संचालिका जयश्री सोमासे यांना
* कात्रज येथील रोटरी क्लबतर्फे व्होकेशन एक्सलन्स ॲवॉर्डअॅवॉर्ड : अभिनेत्री भार्गवी चिरमुले, समुपदेशक चकोर गांधी, शाहू सहकारी बँकेचे आबासाहेब शिंदे यांना
* पुण्याच्या स्टेशनरी, कटलरी ॲन्डअॅन्ड जनरल मर्चन्ट्‌स असोसिएशनचे
** उत्कृष्ट दुकानदार पुरस्कार : नानलचंद रावळ यांना
** फिनिक्स पुरस्कार प्रफुल्लभाई देसाई यांना
ओळ १,४३६:
** सावरकरांच्या साहित्याचा प्रसार केल्याबद्दल रमेश डांगे (बडोदा) आणि सतीश भिडे (मुंबई) यांना.
* स्नेहवर्धन प्रकाशनाचा कार्यश्रेष्ठता पुरस्कार : प्रा. राम शिंदे यांना.
* एच ॲन्डअॅन्ड आर जॉन्सन आर्टिस्ट इन काँक्रीट ॲवॉर्डअॅवॉर्ड फॉर एशिया -२०१२ : लॅन्डस्केप डिझायनर महेश नामपूरकर यांना.
* असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लेड एन्टरपायझेस (एबल) चा खास पुरस्कार : प्राज इंडस्ट्रीजला
* विमामहर्षी वा.ग. ऊर्फ अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार : इन्फॉसिसचे नारायण मूर्ती यांना
* शिक्षणातील नोबेल समजला जाणारा वर्ल्ड इंटरनॅशनल समिट फॉर एज्युकेशन( वाईज) पुरस्कार : माधव चव्हाण यांना.
* मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचा बी.जी देशमुख ॲवॉर्डअॅवॉर्ड फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक्सलन्स : टाटा मोटर्स यांना.
* ॲडव्हेन्टिस्‍टअॅडव्हेन्टिस्‍ट मीडिया सेंटरतर्फे इंटरनॅशनल पॉवर जीवनगौरव पुरस्कार : पुण्यातील डॉ. फिलिप व टॉप मॅनेजमेन्ट कन्सॉर्टियमचे अध्यक्ष बहारी मलहोत्रा यांना.
* अमेरिकेतील सोसायटी फॉर टेक्निकल कम्युनिकेशन या संस्थेतर्फे ’असोसिएट फेलो ऑफ सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन’ (एटीसी) पुरस्कार : पुण्याच्या मकरंद पंडित यांना
* स्टेशनरी, कटलरी ॲन्डअॅन्ड जनरल मर्चंट्स असोसिएशनचे पुरस्कार : मनीषा ठक्कर, प्रफुल्ल देसाई, अश्विनी नामजोशी, सूर्यकांत पाठक, अशोक महाबळेश्वरकर, नानकचंद रावळ यांना.
* द्वितीय आयपी‍ई फायनॅन्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुअरन्स (IPEBFSI) पुरस्काराच्या मालिकेतले पुरस्कार
** सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बँक : बँक ऑफ महाराष्ट्र
** सर्वाधिक प्रशंसापात्र सेवा निकषावरील सर्वोत्कृष्ट बँक : बँक ऑफ महाराष्ट्र
** सर्वोत्कृष्ट सुरक्षा संकल्पना : बँक ऑफ महाराष्ट्र
** व्यवसाय निरंतरता संकल्पना : बँक ऑफ महाराष्ट्र
** सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेशन रिस्पॉन्सिबिलिटी : बँक ऑफ महाराष्ट्र
** वर्षातील सर्वोत्कृष्ट सी.ई.ओ. : नरेंद्र सिंह, ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
** वर्षातील सर्वोत्‍कृष्ट कार्यकारी संचालक : ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे सीव्हीआर राजेंद्रन यांना
* मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे
ओळ १,४५८:
** बी.जी. देशमुख पुरस्कार
** एम.जी.आय.ए. डॉ. आर.जे. राठी पुरस्कार
* ब्रॅन्ड्‌स अकॅडमी लीडरशिप ॲन्डअॅन्ड सर्व्हिसेस एक्सलन्सतर्फे ’सर्वोत्तम एकात्मिक दळणवळण सेवा देणाई कंपनी’ पुरस्कार : पुण्यातील विंग्ज ट्रॅव्हल्स या कंपनीला.
* पूना मर्चंट्‌स चेंबरचे आदर्श उत्तम व्यापारी पुरस्कार (२०१३-२९वे वर्ष) :
** राज्यस्तरीय पुरस्कार जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष भवरलाल जैन यांना
ओळ १,४६५:
** वीरेन गवाडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ’आदर्श पत्रकार’ पुरस्कार किशोर बरकाले यांना
** विशेष पुरस्कार उद्योजक केशरचंद बोरा व उद्योजिका जान्हवी धारिवाल यांना.
* अमेरिकेत आणि युरोपातील अनेक देशांत तिळाची यशस्वी निर्यात करण्याबद्दल, पुण्याच्या ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन संस्थेचा ग्रीन वर्ल्ड कृषिरत्‍न पुरस्कार : बोरा ॲग्रोअॅग्रो फूड्स या उद्योगसमूहाला.
* हैदरबादच्या ई गव्हर्नमेन्ट डिजिटल लर्निंग यांच्या तर्फे ’ई-इंडिया पब्लिक चॉइस’ पुरस्कार : रेडाई मेट्रोच्या कुशल उपक्रमांस
* नॅशनल स्किल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनचा (NSDCचा) बिझिनेस इनोव्हेशन पुरस्कार : क्रेडाईच्या कुशल उपक्रमास
* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्डअॅन्ड ॲग्रिकल्चरद्वाराअॅग्रिकल्चरद्वारा वितरित वित्तीय सेवा प्रावीण्य पुरस्कार : लाइफ इन्श्युअरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला.
* महाराष्ट्र सरकारचा ई-गव्हर्नन्स पुरस्कार : पुणे विद्यापीठाच्या ’पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क’ला (रौप्य पदक)
* पुण्यातील कुल फाउंडेशनतर्फे देण्यसत येणार्‍या सर्वांगीण विकास योजनेचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार : मावळ तालुक्यातील निगडे गावच्या प्रतीक विद्यानिकेतनला.
ओळ १,४७४:
** संपादक मल्हार अरणकल्ले, वासुदेव कुलकर्णी, किशोर जामकर, जयप्रकाश पवार, राजा माने, यमाजी मालकर, आबा माळकर, धनंजय राजे, निखिल वागळे, विजय शेट्टी यांना
* गरवारे बालभवनचा वाइल्ड लाइफ फोटोग्राफर पुरस्कार : चिन्मय राणे यांना
* एम्‌सीसीआय्‌ए ॲवॉर्डअॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप-२०१३ : पुण्याच्या सीड इन्फोटेक या कंपनीला
* पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे इ.स.२०१३ सालचे गुणवंत शिक्षक पुरस्कार : सुमारे दीडशे शिक्षकांना
* महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेले २००९-१०, २०११-१२ आणि २०१२-१३ सालांचे तीन [[वसंतदादा पाटील]] उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार : राजगुरुनगर सहकारी बँकेला.
ओळ १,४८७:
* अण्णा भाऊ साठे आदर्श सरपंच पुरस्कार : विठ्ठल बुलबुले यांना.
* मा.तु. खुतवड आदर्श सरपंच पुरस्कार : संतोष मोरे यांना.
* डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्डअॅन्ड ॲग्रिकल्चरतर्फेअॅग्रिकल्चरतर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार : अतुल चोरडिया यांना
* डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्डअॅन्ड ॲग्रिकल्चरतर्फेअॅग्रिकल्चरतर्फे देण्यात येणारे अन्य पुरस्कार : जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलप्पा ढेरंगे आणि इतर अनेकांना.
* मुंबईच्या मार्केनॉमी संस्थेचा मार्केनॉमी मराठी पुरस्कार : उत्तम पायाभूत सुविधा, नियोजनबद्ध शहर आणि स्वच्छतेसाठी, पिंपरी-चिंचवड महापालिकेला.
* पुणे पोलिसांचा गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत केली म्हणून दिला गेलेला ’कृतज्ञता पुरस्कार’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास
ओळ १,५०१:
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा सामाजिक बांधिलकीबद्दलचा ’बी.जी. देशमुख सर्वोत्कृष्ट पुरस्कार (२०१३) : कमिन्स इंडिया लिमिटेडला
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा सामाजिक बांधिलकीबद्दलचा ’मराठा चेंबर्स’ आणि ’बी.जी. देशमुख’ विशेष पुरस्कार (२०१३) : गीतांजली जेम्स लिमिटेडला
* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्डअॅन्ड बी.जी. देशमुख ॲवॉर्डअॅवॉर्ड फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी स्पेशल अप्रिसिएशनसाठी ’ॲवॉर्ड’अॅवॉर्ड २०१३ फॉर एम्प्लॉयी इनिशिएटिव्ह’ पुरस्कार : स्पर्श - अ हीलिंग टच इन्फॉसिस लिमिटेड या कंपनीला.
* कोल्हापूर येथील वीमेन्स डेव्हलपमेंट, एज्युकेशन ॲन्डअॅन्ड पब्लिक वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ’उद्योगभूषण पुरस्कार’ : इंदापूर येथील डेअरी ॲन्डअॅन्ड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेडचे(सोनाई दूधचे) अध्यक्ष दशरथ माने यांना.
* पुण्यातील मालती माधव पटवर्धन प्रतिष्ठानचा शैक्षणिक क्जार्याबद्दलचा ’द्रोणाचार्य पुरस्कार’ : प्रा. मोहन शिंदे यांना
* चेन्नई येथील टेक्नोट्रान्स इंडिया प्रा.लि. चा ग्रीन प्रिंटर्स पुरस्कार : सिक्स सिग्मा कार्यपद्धतीचा वापर करून अत्याधुनिक मुद्रण तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या ’सकाळ”ला.
ओळ १,६०४:
* मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे ’सह्याद्री संजीवनी सन्मान’ पुरस्कार :
** गडचिरोली जिल्ह्यात लोकबिरादरी प्रकल्प राबविणारे डॉ. प्रकाश आणि सौ. मंदाकिनी आमटे यांना.
** महात्मे आय बँक ॲन्डअॅन्ड आय वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना दृष्टी देणारे डॉ. विकास आणि डॉ. सुनीता महात्मे यांना
** बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना.
** पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये देशातील पहिली इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस विकसित करणारे डॉ. नरेंद्र वैद्य यांना
ओळ १,६१६:
** गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणार्‍या श्रीसिद्धिविनायक न्यासाला.
* देवांग कोष्टी समाजाचे देवांग पुरस्कार : सामाजिक कार्यकर्ते रमाकांत आसलकर आणि मोहन भंडारे यांना.
* समन्यायी विकासाला प्रोत्साहन देण्यार्‍या स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार : ॲक्शनअॅक्शन फॉर ॲग्रिकल्चरलअॅग्रिकल्चरल रिन्युअल इन महाराष्ट्र (अफॉर्म-पुणे); जनार्थ (औरंगाबाद), श्रमजीवी साहाय्यक मंडळ, (सातारा), बाळासाहेब मांढरे (लातूर) आदींना.
* माणूस प्रतिष्ठानतर्फे ’श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार : शिरूर तालुक्यातील ’विज्ञान आश्रम’ या संस्थेस.
* सामाजिक कृतज्ञता निधी या संस्थेचे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार : मानव कांबळे, रुबीना पटेल आणि गिवंद पानसरे यांना.
ओळ १,६२३:
* सजग नागरिक मंचाचा माहिती अधिकार पुरस्कार : संगमनेरचे गणेश बोर्‍हाडे यांना.
* मुक्तांगण परिवारातर्फे देण्यात येणारा डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार : दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि पार्किन्सन मित्रमंडळ यांना.
* अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र या संस्थेचा ’अपंग कल्याणकारी सेवा पुरस्कार’ : सुदाम भोंडवे आणि ॲडव्होकेटअॅडव्होकेट गिरीश शेवते यांना.
* वंचित विकास संस्थेचा ’अरुणा-मोहन’ गौरव पुरस्कार :अमित जोशी यांना
* पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे ज्ञानज्योती फातिमाबी शेख पुरस्कार : शीला चोपडे यांना.
ओळ १,६४६:
* [[पु.भा.भावे पुरस्कार]] : कुटुंब संस्थेचा प्रसार करणार्‍या अपर्णा रामतीर्थकर यांना
* प्रतापगड उत्सव समितीचा वीर जीवा महाले पुरस्कार : समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर(की अपर्णा वाघ?) यांना
* प्रतापगड उत्सव समितीचा गोपीनाथ बोकील अधिवक्ता पुरस्कार : ॲडअॅड. ललित चव्हाण यांना
* जयगुरू दत्त सेवा संस्थेचा राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार : रामलिंग आढाव (नवी सांगवी)
* [[मॅगसेसे पुरस्कार]] : [[नीलिमा मिश्रा]]
ओळ १,६५७:
* क्रांती सहकारी साखर कारखान्याचा क्रांतिअग्रणी पुरस्कार : [[नारायण सुर्वे]], [[श्रीराम लागू]], [[पी. साईनाथ]], [[प्रकाश आमटे]], [[मेधा पाटकर]], [[शबाना आझमी]], [[बाबा आढाव]]
* अभिजित कदम मेमोरिअल फाउंडेशनचे ’अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ : [[मेधा पाटकर]] यांच्या ’नर्मदा नवनिर्माण अभियान’ला व पीडित व्यक्तींसाठी काम करणार्‍या मीना कुर्लेकर यांना
* [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचा]] कृषि विज्ञान प्रसारासाठी पुरस्कार : ॲग्रोवनअॅग्रोवन वर्तमानपत्राला
* [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचे]] अन्य पुरस्कार : फलटणच्या निंबकर इन्स्टिट्यूटचे बी.व्ही. निंबकर, मनोहर राईलकर(पुणे), सुलभा शिरवईकर(मुंबई), राजेंद्र चौधरी(आर्वी-वर्धा जिल्हा) व नागेश मोने(सांगली) यांना
* पुणे कँप शीख असोसिएशनचे सामाजिक पुरस्कार :
ओळ १,६७८:
* लोकमान्य सेवा संघाचा समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार : लैंगिक शिक्षणासाठी काम करणार्‍या डॉ. अनंत आणि डॉ. शांता साठे यांना
* नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या वतीने समाज वैभव पुरस्कार : शिरोळचे आमदार डॉ. आप्पासाहे ऊर्फ सा.रे. पाटील यांना
* नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या वतीने समर्पित कार्यकर्ता पुरस्कार : कैलास कदम आणि ॲडअॅड. के.डी. शिंदे यांना
* [[दीनानाथ मंगेशकर]] प्रतिष्ठानचा आनंदमयी पुरस्कार : वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका नीला श्रॉफ यांना
* सामाजिक समरसता मंचाचे महात्मा फुले समरसता पुरस्कार :
ओळ १,६८८:
* समता प्रतिष्ठानचा दिनकरराव जवळकर पुरस्कार : समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना.
* महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार : श्रुती नाझिरकर यांना
* महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार : ॲडव्होकेटअॅडव्होकेट एम.बी. वाघमारे यांना.
* ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबचा नवरत्‍न पुरस्कार : डी‍एस‍के टोयोटाचे शिरीष कुलकर्णी यांना.
* निसर्गसेवक पुरस्कार : संध्या चौगुले यांना
ओळ १,६९७:
* सम्राट अशोक सर्वांगीण विकास सोसायटीतर्फे दिला जाणारा अशोक मित्र पुरस्कार : सम्राट अशोकाचे विचार जनमानसात रुजविणार्‍या दत्ता कोहिनकर यांना.
* सम्राट अशोक सर्वांगीण विकास सोसायटीतर्फे दिला जाणारा अशोक मित्र पुरस्कार : सोलापूरचे दिगंबर विठ्ठल देशमुख यांना
* गांधी फोरमचे महाराष्ट्र राज्य आदर्श समाजसेवक पुरस्कार : डॉ. रंगनाथ गांधी (सोलापूर), अच्युत गोडबोले (पुणे), ॲडव्होकेटअॅडव्होकेट भास्कर नेर्लेकर (सोलापूर), श्रीकांत बेणी (नाशिक) आणि ॲडव्होकेटअॅडव्होकेट रमा सरोदे (पुणे) यांना.
* ’निनाद’तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार : डॉ. विश्वनाथ कराड यांना
* निनाद पुरस्कार : रश्मी गुप्ता, मोनिका मिश्रा, समिता शर्मायांना
ओळ १,७४६:
** सर्वोत्कृष्ट बालकलाकार : फँड्रीत काम करणार्‍या सोमनाथ अवघडे याला.
* महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ई-प्रशासनासाठी देण्यात येणारे पुरस्कार : साखर आयुक्तालयाच्या ’वेब पोर्टल’ आणि ’रिअल टाईम क्रेन क्रशर रिपोर्ट’ या प्रकल्पांना.
* भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे आणि नंदकुमार कल्चरल ॲकॅडमीतर्फेअॅकॅडमीतर्फे दिला जाणारा नेहरू युवा पुरस्कार : वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या डॉ. जयशीला मोरे यांना.
* महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतला उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल पुणे विभागासाठीचा प्रथम पुरस्कार : दैनिक सकाळचे ज्ञानेश्वर रायते यांना.
* महाराष्ट्र सरकारतर्फे शिवनेर भूषण पुरस्कार : पोलीसाधिकारी आशुतोष डुंबरे यांना.
ओळ १,७६८:
* महाराष्ट्र सरकारचे कृषी पुरस्कार :
** डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्‍न पुरस्कार : पुसद येथील वसंतराव नाईक प्रतिष्ठानला.
** वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार : ॲग्रोवनचेअॅग्रोवनचे जळगावमधील बातमीदार जितेंद्र पाटील आणि सकाळचे नगरचे निवासी संपादक ॲडअॅड. बाळ ज. बोठे यांना.
** जिजामाता कृषिभूषण पुरस्कार : ९ महिला शेतकर्‍यांना
** वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार : १६ शेतकर्‍यांना
ओळ १,७८०:
* महाराष्ट्र शासनाचा सृष्टिमित्र पुरस्कार (इ.स. २०१३) : प्रा. बारटक्के यांच्या ’मंत्र यशाचा, शिकार मधाची’ या कथेला.
* भारत सरकारचे २०१३ सालचे पद्मविभूषण पुरस्कार : योगाचार्य [[बी.के.एस. अय्यंगार]] व डॉ. [[रघुनाथ माशेलकर]] यांना.
* भारत सरकारचे २०१३ सालचे पद्मभूषण पुरस्कार : बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पी. गोपीचंद, हिंदी कवी अशोक चक्रधर, टेनिसपटू लिॲन्डरलिअॅन्डर पेस, इंग्रजी साहित्यिक रस्किन बाँड, गझल गायिका परवीन सुलताना, कमल हासन वगैरे २५ जण.
* भारत सरकारचे २०१३ सालचे पद्मश्री पुरस्कार : डॉ. मिलिंद वसंत कीर्तने, तबलावादक विजय घाटे, डॉ. [[नरेंद्र दाभोळकर]] (मरणोपरान्त), डॉ. रमाकांत कृष्णाजी देशपांडे, प्रतापराव पवार, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री विद्या बालन, क्रिकेट खेळाडू युवराज सिंग वगैरे १०१ जण.
* भारत सरकारचे वीरता (बाल) पुरस्कार :
ओळ १,७८९:
** महाराष्ट्रातील अन्य पुरस्कारप्राप्त बालके : संजय नवासू सुतार, अक्षय जयराम रोज, रोहित रवी जनमाची यांना.
** मरणोत्तर पुरस्कार : उत्तर प्रदेशातील मौसमी कश्यप व आर्यन राज शुक्ला, मणिपूरमधील एम. खाइंग्थे, मिझोराममधील मलास्वाम्थुलंगी आणि नागालँडमधील एल.मनियो चाची या पाच बालकांना.
* इंटरनॅशनल बिझिनेस कौन्सिलतर्फे उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल इंदिरा गांधी एक्सलन्स ॲवॉर्डअॅवॉर्ड : काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण गायकवाड यांना.
* नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशिष्ट सेवा राष्ट्रीय पुरस्कार : पुण्याचे उपनगर असलेल्या निगडीमधील फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते डॉ. [[जनार्दन मुनेश्वर]] यांना.
* मध्य प्रदेशच्या आयुक्त जिल्हाधिकारी परिषदेचा मुख्यमंत्री उत्कृष्टता पुरस्कार : दतिया जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांना.
ओळ १,७९९:
** राजीव गांधी [[खेलरत्‍न पुरस्कार]] : ऑलिंपिक पदक विजेते नेमबाज विजय कुमार आणि कुस्तीगीर योगेश्वर दत्त (२०१२)
** [[द्रोणाचार्य पुरस्कार]] :
** [[ध्यानचंद पुरस्कार]] : जगराज सिंग मान (ॲथलेटिक्सअॅथलेटिक्स), विनोद कुमार (कुस्ती), सुखबीर सिंग टोकस (पॅरा स्पोर्ट्‌स)
** जीवनगौरव [[द्रोणाचार्य पुरस्कार]] : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्सअॅथलेटिक्स), भवानी मुखर्जी(टेबल टेनिस)
** [[पद्मविभूषण पुरस्कार]] : [[लता मंगेशकर]]
** [[पद्मभूषण पुरस्कार]] :
ओळ १,८३०:
* भारत सरकारच्या स्वायत्त एसएमई संस्थेचा इंडिया एसएमई हा राष्ट्रीय पुरस्कार : पुण्यातील ज.बी. केमिकल्सचे श्रीधर जोशी यांना.
* भारत सरकारचे निर्यात पुरस्कार : जॅब्स इंटरनॅशनल या मसाले निर्यात करणार्‍या कंपनीला (एकूण ८ पुरस्कार)
* महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार : ॲडव्होकेटअॅडव्होकेट एम.बी. वाघमारे यांना.
* महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कार :
** आंतरराष्ट्रीय धावपटू स्वाती गाढवे, ऋचा दिवेकर (जिम्नॅस्टिक्स), निष्ठा शहा, शशिधर म्हसकर (मल्लखांब) यांना
** महाराष्ट्र सरकारचा पुणे जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : रणजित चामले (तिरंदाजी)
** महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक कार्यकर्ता पुरस्कार : सुंदर अय्यर यांना
** महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक पुरस्कार : विल्सन ॲन्ड्‌र्‍यूजअॅन्ड्‌र्‍यूज (पुणे महापालिका), शैलेंद्र पोतनीस(पिंचवड महापालिका), बाळू खानदेशे (पुणे ग्रामीण भाग) यांना.
* महाराष्ट्र सरकारचा २०१२-१३चा [[सावित्रीबाई फुले]] पुरस्कार : श्रुती नाझिरकर यांना
* केंद्र सरकारचा उत्कृष्ट पंचायत राज पुरस्कार(२०१२-१३) : महाराष्ट्र सरकारला + एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि चौदा ग्राम पंचायतींना..
ओळ २,२०२:
* लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी (बेळगाव)चा बाबुराव ठाकुर स्मृती पुरस्कार :
** बाबुराव ठाकुर पत्रकारिता पुरस्कार :: निशिकांत तथा नाना जोशी यांना.
** बाबूराव ठाकूर समाजकार्य पुरस्कार : ॲडव्होकेटअॅडव्होकेट रावसाहेब शिंदे यांना.
** बाबुराव ठाकुर शैक्षणिक पुरस्कार : वा.ना. अभ्यंकर यांना.
* रंगत-संगत प्रतिष्ठानचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार : सुरेशकुमार वैराळकर यांना
ओळ २,२७३:
* स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृती कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
* दत्तात्रेय येन्नेवार स्मृती पुरस्कार : बाल शाहीर प्रथमेश हांडे व प्रणव कापसे यांना
* शाहू मोडक प्रतिष्ठानचा शाहू मोडक स्मृती पुरस्कार(१९वा) : बालकलाकार ऐश्वर्या तुपे, गायक शुभम खंडाळकर, एम. ॲन्टनीअॅन्टनी दास परेरा, आणि स्वामी माधवानंद यांना.
* शाहू मोडक प्रतिष्ठानचा शाहू मोडक स्मृती पुरस्कार(२०वा) : शुभंकर अत्रे (बालकलाकार-अभिनय), शुभंकर सलील कुलकर्णी (बालगायक), गंगाधर मच्वा (जिद्द पुरस्कार), स्वामी स्वरूपानंद (अध्यात्म पुरस्कार) यांना.
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचा शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार : बुलढाण्याचे शाहीर निवृत्ती घोंगटे यांना.
* महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सन्मित्र पुरस्कार :
* पुण्याच्या स्टेशनरी, कटलरी ॲन्डअॅन्ड जनरल मर्चन्ट्‌स असोसिएशनचा साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार : अश्विनी नामजोशी यांना.
* स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्मृतिचिन्ह पुरस्कार :
** विज्ञान पुरस्कार : हैदराबाद येथील भागानगरमधील शास्त्रज्ञ डॉ. अमुलपरचुरे यांना.
ओळ २,२९३:
** बापू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना
** विधायक कार्यकर्ता पुरस्कार : पनवेलच्या मीनल टिपणीस आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांना
* डॉ. रंजना फडके स्मृती प्रतिष्ठानचे स्मृती पुरस्कार : ॲडवोकेटअॅडवोकेट भास्कर आव्हाड यांना
* महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी संस्थेतर्फे कविवर्य [[नारायण सुर्वे]] स्मृती पुरस्कार :
** श्रमभूषण पुरस्कार : दशरथ पवार यांना.
ओळ २,३१९:
==अन्य पुरस्कार==
* अशोक मनोहर मित्र परिवारातर्फे दिला जाणारा अशोक मनोहर युवा ऊर्जा पुरस्कार : गिरणी कामगार लढ्यातील कार्यकर्ते दत्तात्रय अत्याळकर यांना
* फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने देण्यात येणारे लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज परिवार पुरस्कार : पुणे महापालिकेचे सह‍आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, ॲडअॅड. शैलजा मोडक, अभियंता प्रवेश मोळक आणि शैलेश मोळक यांना.
* अशोक मनोहर मित्रपरिवार समितीच्या वतीने अशोक ननोहर पुरस्कार : कामगार नेते अल्याळकर यांना.
* फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने मानव जोडो और भाईचारा बढाओ या अभियानाअंतर्गत देण्यात येणारा धम्ममित्र पुरस्कार : जयसिंग कांबळे यांना
ओळ २,३३७:
* वाईच्या [[रा.ना. चव्हाण]] प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा १८ वा महर्षी [[विठ्ठल रामजी शिंदे]] पुरस्कार(२०१४) : कॉम्रेड [[शरद पाटील]] यांना
* वाईच्या [[रा.ना. चव्हाण]]तर्फे यापूर्वी देण्यात आलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार : यापूर्वी हा पुरस्कार डॉ.[[सरोजिनी बाबर]], [[हरी नरके]], डॉ.[[सदानंद मोरे]], डॉ.[[आ.ह.साळुंखे]], डॉ.राम ताकवले, डॉ.मा.प. मंगुडकर, डॉ.जयसिंगराव पवार, रा.कृ. कणबरकर, डॉ.[[द.ता.भोसले]], डॉ.गो.मा. पवार, डॉ.[[गंगाधर पानतावणे]], प्रा. डॉ. [[एन.डी.पाटील]], डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.भा.ल.भोळे, डॉ.बी.पी. उर्फ बाबासाहेब बंडकर, डॉ.नागनाथ कोतापल्ले व प्रा. पुष्पा भावे यांना देण्यात आले.
* नवी दिल्ली येथील ’ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ ॲन्डअॅन्ड एज्युकेशनल ग्रोथ’तर्फे भारत शिक्षणर‍त्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* महात्मा फुले बहुजन महासंघाचा त्रिरत्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* दिल्लीच्या इंटरनॅशनल बिझिनेस काउन्सिलतर्फे ’इंदिरा गांधी सद्‌भावना पुरस्कार’ : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
ओळ २,३५१:
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पुरस्कार : संजय गुरव, कांचन जोशी, दत्ता भारती, बाबुराव मोरे आणि ज्ञानेश्वर वांढरे यांना.
* सह्याद्री प्रतिष्ठान (पिंपरी)चे ’सह्याद्री पुरस्कार’ : शिवप्रेमी कलामंच, सावरकर मंडळ, हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र सेना, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान या संस्थांना.
* भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे आणि नंदकुमार कल्चरल ॲकॅडमीतर्फेअॅकॅडमीतर्फे दिला जाणारा नेहरू युवा पुरस्कार : वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या डॉ. जयशीला मोरे यांना.
* भारतीय जैन संघटनेच्या महिला विभागाच्या वतीने शैक्षणिका कार्यासाठी देण्यात येणारा ’शैक्षणिक’ पुरस्कार आणि नंदकुमार कल्चरल सोसायटी आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने सामाजिका कार्यासाठी दिला गेलेला नेहरू युवा पुरस्कार : रिटा शेटिया यांना.
* बुद्धविहार कृती समितीचे पुरस्कार :
ओळ २,३६३:
** शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार : इतिहासाचे अभ्यासक प्रमोद मांडे यांना
** महाराणी ताराराणी पुरस्कार :आंतरराष्ट्रीय पॅराप्लेजिक खेळाडू इंदिरा गायकवाड यांना.
* गणपती उत्सवात पडद्यामागे राहून उल्लेखनीय काम करणार्‍या देण्यात येणारा राजलक्ष्मी पुरस्कार : मंडप सजावटकार बापू रेणुसे, राजाभाऊ कदम, ॲडअॅड.प्रताप परदेशी, नगारावादक विनायक लोणकर आणि कार्यकर्ते महेश दवे, गणेश इंगळे आणि सुनील गाडे यांना.
* गुरुकुल प्रतिष्ठानचा पुरस्कार : प्रमिला खैरे, राणी चितळे, उषा जोशी, डॉ. प्रकाश भातंब्रेकर यांना.
* श्री गुरुदेव सेवा मंडळ (चिखली-पुणे)यांच्या तर्फे सेवाव्रती पुरस्कार : ह.भ.प. श्रीराघव चैतन्य महाराज आणि प्रभाकर चव्हाण यांना.
* अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ’महात्मा फुले समता’ पुरस्कार : कुमार केतकर यांना.
* १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिले गेलेले बंधुता पुरस्कार : प्रा. प्रेमलता आबनावे (पुणे), शैलजा ढोबळे (आंबेगाव), साहित्यिक भीमसेन देठे, ॲडअॅड. बाळासाहेब बाणखेले (मंचर), उद्योजक देवेंद्र शहा, आणि मीना शिंदे यांना.
* समीक्षा संस्थेचे(अध्यक्ष बाळासाहेब शिनगारे) पुरस्कार :
** स्वरूप सुंदरी पुरस्कार : नवोदित मॉडेल श्वेता पुराणिक यांना
ओळ २,३८४:
* भक्तिसेवा पुरस्कार : औरंगाबाद (महाराष्ट्र)चे विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांना.
* देवदेवेश्वर संस्थान (पर्वती, पुणे)तर्फे नानासाहेब पेशवा धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार : डॉ. पंकज चांदे यांना
* अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा ’वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप ॲवॉर्डअॅवॉर्ड २०१३’ : संगीता चव्हाण याना.
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी पुरस्कार : १. [[अनिल अवचट]] (लेखन-समाजकार्य), २. एन.राजम (व्हायोलिनवादन), [[मोहन आगाशे]] (नाट्य), [[सुहास बहुलकर]] (चित्रकला), रमेश पानसे (शैक्षणिक कार्य), आणि हिमालयाचे क्षितिधर नावाचे शिखर चढून जाणार्‍या अंध गिर्यारोहक नेहा पावसकर यांना.
* महाराष्ट्र सरकारने चालविलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील पुरस्कार :
ओळ २,३९६:
* सामाजिक एकतेसाठी दिले जाणारे बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक : नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाला १ लाख रुपये.
* नवी सांगवी (पुणे) येथील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने कलाश्री पुरस्कार : व्हायोलीनवादक अतुलकुमार उपाध्ये यांना..
* के. सुब्रह्मण्यम पुरस्कार : संरक्षणविषयक अभ्यास व जनजागृतीसाठी काम करणारे, इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज ॲन्डअॅन्ड ॲनॅलिसिसअॅनॅलिसिस या संस्थेतील डॉ. अजय लेले यांना.
* व्हेजिटेरियन ऑफ दि इयर पुरस्कार : शाकाहाराचा प्रचार करणारे डॉ. कल्याण गंगवाल यांना
* मेहता पब्लिशिंग हाउस फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना कमलाबाई ओगले पुरस्कार : गोबीचे वाळवंट पार करणारी पहिली महिलाभारतीय सुचेता कडेठाणकर, प्रगती अभियान संस्थेतर्फे मजुरांच्या हक्कांबाबत काम करणार्‍या अश्विनी कुलकर्णी, पेडणेकरवाडी येथे भगीरथ संस्थेतर्फे पाणी व्यवस्थापनाचे कार्य करणार्‍या गौरी खवणेकर, ’अप्लाइड एनव्हायरनमेंटल रिसर्च फाउंडेशन’च्या संचालक डॉ अर्चना गोडबोले, गुप्तहेर स्मिता गोडबोले, ’नर्मदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून्मध्य प्रदेशातील वंचित मुलांसाठी काम करणार्‍या भारती ठाकूर, वाया जाणार्‍या अन्नाचा वापर शेतीला खत म्हणून करण्यासाठी ’अर्बन लीव्ह्ज’’ या उपक्रमाद्वारे काम करणार्‍या प्रीती पाटील, कमलाबाई यांच्या शिष्या आणि केटरिंग व्यवस्थापक छाया वैद्य, माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक चेतना सिन्हा, इतादींना.
ओळ २,४१२:
* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि सुनेत्रा प्रतिष्ठान यांच्यातर्फे सातवे '''आ'''दिशक्ती पुरस्कार : मोहिनी गायधनी, प्रभावती जाधव, अपर्णा जोशी, जयश्री जेजुरकर, क्षमा धाडगे, प्राची पाडगावकर, अवंतिका भट, सुनीता मठपती, अंजली लष्करे, ज्योती सलघरकर यांना.
* नेदरलॅन्ड्स सरकारचा '''ऑ'''र्डर ऑफ गोल्डन आर्क सन्मान(१९९९) : डॉल्फिन संरक्षणाचे कार्य करणारे, डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया डॉ. रवींद्रकुमार सिन्हा(बिहार)
* इंडो ग्लोबल सोशल ॲन्डअॅन्ड एज्युकेशनल इनिशिएटिव्हतर्फे युवकक्षेत्र आणि पर्यावरणक्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी '''इं'''डो ग्लोबल यूथ लीडरशिप पुरस्कार : सामाजिक कार्यकर्ते हाजी झाकीर शेख यांना
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे '''ए'''क्झम्प्लरी लीडर ॲवॉर्डअॅवॉर्ड : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्डअॅन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेचे संस्थापिका-अध्यक्षा प्रा. इंदिरा पारीख
* पुणे शहर सेवक महासंघातर्फे देण्यात येणारा '''ए'''स.एम जोशी पुरस्कार : ऑल इंडिया सेन्ट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी मुरलीधर कार्लेकर यांना
* क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे पुरस्कार : शांतिलाल मुथ्था('''ऐ'''तिहासिक स्मारक देखभाल पुरस्कार ), निर्मल लाइफस्टाइल(सामाजिक बांधिलकी), इस्सगो रिअल इस्टेट डेव्हलपर्स(संशोधनपर बांधकाम)
* कसबा पेठ त्रिमूर्ती नवरात्र उत्सवानिमित्त '''क'''सबा माता पुरस्कार : [[जयंत नारळीकर]] यांना.
* धनंजय थोरात प्रतिष्ठानचा आदर्श '''का'''र्यकर्ता पुरस्कार : गायक विजय कोपरकर, ॲडव्होकेटअॅडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायणन(२०१२)
* गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीचा विधायक '''का'''र्यकर्ता पुरस्कार : वर्षा देशपांडे आणि संजय नहार यांना
* राष्ट्र सेवा दलाचा '''का'''र्यकर्ता पुरस्कार : संजय रेंदाळकर(इचलकरंजी), इंद्रायणी पाटील(इचलकरंजी)
ओळ २,४२३:
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''का'''व्य प्रतिभा पुरस्कार : सातार्‍याचे कार्यकर्ते शिरीष चिटणीस यांना
* क्रांती सहकारी साखर कारखान्याचा '''क्रां'''तिअग्रणी पुरस्कार : [[नारायण सुर्वे]], [[श्रीराम लागू]], [[पी. साईनाथ]], [[प्रकाश आमटे]], [[मेधा पाटकर]], [[शबाना आझमी]], [[बाबा आढाव]]
* फ्रान्स सरकारचा '''क्ला'''इट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्‌स ॲन्डअॅन्ड लेटर्स हा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार : ऐश्वर्या राय बच्चन
* ठाणे महापालिका '''ग'''णेशोत्सव आरास पुरस्कार
* दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे '''ग'''णेशोत्सव देखावा पुरस्कार :
ओळ २,४४६:
* '''पु'''ष्पलता रानडे पुरस्कार :
* देहूरोड(पुणे) येथील बुद्धविहाराच्या ५८व्या वर्धापनदिनानिमित्त
** '''प्र'''बुद्धरत्‍न पुरस्कार : ॲडअॅड. एकनाथ आव्हाड यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी
** अन्य पुरस्कार : हनुमंत उपरे, प्रा. सुकुमार कांबळे, आय.टी. खान, अमर गायकवाड, रामराव पवार, शांतिस्वरूप बौद्ध, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, दादू मांद्रेकर, दिलीप मुरकुटे आणि रमेश साळवे यांना
* चिंचवडगाव येथील महात्मा '''फु'''ले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार : आशुपती शिंदे यांना
ओळ २,४५२:
* गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीचा '''बा'''पू पुरस्कार : वनराईचे संस्थापक मोहन धारिया यांना
* राष्ट्रीय '''बा'''ल शौर्य पुरस्कार :
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट '''बी'''-स्कूल ॲवॉर्डअॅवॉर्ड : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्डअॅन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट '''बी'''-स्कूल इंटरनॅशनल ॲवॉर्डअॅवॉर्ड फॉर इनोव्हेशन लीडरशिप आणि बी-स्कूल हू इनोव्हेट इन टीचिंग मेथडॉलॉजीसाठी : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्डअॅन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
* '''बृ'''हन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स(पुणे) यांच्यातर्फे उल्लेखनीय कार्य करणार्‍या माजी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पुरस्कार :
** रंगकर्मी कै. सुहास कुलकर्णी पुरस्कार : अभिनेता विजय पटवर्धन
ओळ २,४७०:
* कीर्तनकार [[पुष्पलता रानडे]] यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा '''म'''हिला साहस पुरस्कार : दिल्लीच्या हरमाला गुप्ता यांना
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''मा'''णूस पुरस्कार : नाट्य-अभिनेत्री [[फैय्याज]]
* ॲडअॅड-व्हेंचर फाउंडेशनचा [[मारुती चितमपल्ली|'''मा'''रुती चितमपल्ली]] निसर्गमित्र पुरस्कार : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण देशपांडे, व सुमंगला देशपांडे यांना.
* सजग नागरिक मंचातर्फे '''मा'''हिती अधिकार पुरस्कार २०१२ : ठाण्याचे विनायक थाळकर यांना
* महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेचे '''मा'''हेश्वरी रत्‍न पुरस्कार :
ओळ २,४८०:
* लोकसेवा सहकारी बँक पुरस्कार :
* [['''व'''ल्लभभाई पटेल]] प्रतिष्ठान पुरस्कार :
* फिक्की संस्थेतर्फे '''वू'''मन ऑफ एक्सलन्स ॲवॉर्डअॅवॉर्ड : प्रा. इंदिरा पारीख
* बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया-पुणे सेंटरचा '''वे'''ल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०१२ हा पुरस्कार : परांजपे स्कीम्सच्या वसंत विहार या गृहप्रकल्पाला
* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे '''रा'''जसन्मान पुरस्कार : अ.ल. देशमुख, उमेश झिरपे, तुकाराम सातव, निशा परुळेकर, पंकज डहाणूकर, राहुल आवारे, संजय सातपुते, सयाजी शिंदे, यांना
ओळ २,५०८:
* पंडित '''सा'''तवळेकर पुरस्कार : संस्कृत पंडित प्रज्ञा देशपांडे
** '''सा'''माजिक बांधिलकी पुरस्कार : निर्मल लाइफस्टाइल
* महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार : पाठराखीण भगिनी सहायक समितीच्या ॲडअॅड. संगीता प्रभू यांना
* बहुजन विकास महासंघाचे '''सा'''हित्यरत्‍न अण्णा भाऊ साठे पुरस्कार : गायक नंदेश उमप, पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप मुरकुटे, लोखंडे महाराज(बुवा), शरद ढमाले(माजी आमदार)
* उत्कर्ष नागरी विकास संस्थेचा '''सा'''हेब पुरस्कार : खासदार श्रीनिवास पाटील
* नॅशनल ॲकॅडमीअॅकॅडमी ऑफ सायन्सेसचा '''सु'''वर्णजयंती पुरस्कार : डॉल्फिन संरक्षणाचे कार्य करणारे, डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया डॉ. रवींद्रकुमार सिन्हा(बिहार)
* अमेरिकेतील ओएसजीओ फाउंडेशन संस्थेचा २०१२ '''सो'''ल कट्झ पुरस्कार : डॉ. वेंकटेश राघवन यांना (जिओस्पेशल फ्री ॲन्डअॅन्ड ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी)
* '''सौं'''दर्य पुरस्कार :
** जगत्सुंदरी पुरस्कार :
ओळ २,५६५:
* लायन्स क्लब(ऑफ पुणे)चे स्वयंसिद्धा पुरस्कार
* तिळवण तेली समाजाचा समाजभूषण पुरस्कार : आबा बागूल
* ह्यूमन राइट्‍स प्रखर शोध मोहीम या संस्थेचे मानवाधिकार पुरस्कार : रमेश आढाव, संपत कांबळे, बाळासाहेब कोतवाल, ॲडअॅड. अनिकेत निकम, लहू पवार, पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, शांतिलाल बोरा, लक्ष्मण रणदिवे यांना
* संत कक्कय्या रत्‍न पुरस्कार : राजकुमार सोनवणे, अजित खंदारे व डॉ. इंदिरा चौधरी यांना
* संत कक्कय्या प्रेरणा पुरस्कार : ?
* लायन्स आणि रोटरी इंटरनॅशनलचा आदर्श माता पुरस्कार : कौशल्या भागुजी तुपे यांना
* विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था(बुलढाणा) व तेथील राजीव गांधी मिलिटरी स्कूल यांचे तर्फे विविध क्षेत्रातील स्त्रियांसाठीचे सावित्री पुरस्कार : ज्योती आंबेकर, डॉ. संजीवनी इनामदार, अरुणा कुल्ली, डॉ. सरिता डावरे, दुर्गाताई तांबे, डॉ. रागिणी पारेख यांना.
* संत गुरु रविदास विचार समितीचे चर्मकार समाज पुरस्कार : दत्तात्रेय कांबळे, विष्णू गायकवाड, बबनराव घोलप, भारती चव्हाण, नरेंद्र दसोरा, ॲडअॅड. किरण पवार, रामेश्वर पाचारे, बाळासाहेब पोवार,अर्चना बनदोडे, खंडू बनसोडे, विनय भट, दत्तात्रेय राजगुरू, सुखदेव वाघमारे, विलास सपकाळ, विकास साने यांना
* संभाजी ब्रिगेडचे
** समाजभूषण पुरस्कार : नगरसेवक महेश लांडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर आणिभाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना,
ओळ २,५८७:
* पुणे महापालिकेचा बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : (१ला) नामदेव ढसाळ यांना, (२रा) डॉ नरेंद्र दाभो्लकर यांना मरणोत्तर.
* संत गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्ट (आळंदी, पुणे) यांच्यातर्फे गुलाबराव महाराज पुरस्कार : आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना
* पुणे जिल्हा ॲथलेटिक्सअॅथलेटिक्स संघटनेचा
** बी.पी. झंवर पुरस्कार : अनीश जोशी, चंद्रकांत मानवतकर यांना
** गुरुबन्स पुरस्कार : अंकिता गोसावी, सोनिया शिंदे यांना
ओळ २,६१२:
* डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार : पोलीस नागरिक मित्र नितीन जाधव व अनिल पालकर यांना
* पिंपरी(पुणे) येथील जैन महासंघाचे अहिंसा पुरस्कार : सुरेश कोते (उद्योग), किसन महाराज चौधरी (अध्यात्म), नितीन वाटकर (गोरक्षा), मुजावर शेख (जीवदया), राजपाल हरबचनसिंग (शाकाहार व तत्त्वज्ञान) यांना.
* रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ निगडीतर्फे २०१३-१४चा रोटरी लीडरशिप एक्सलन्स ॲवॉर्डअॅवॉर्ड : उषा काकडे यांना; रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स ॲवॉर्डअॅवॉर्ड : डॉ. [[बालाजी तांबे]] यांना
* आर्य वैश्य (कोमटी) समाजाच्या वासवी माता जयंतीप्रीत्यर्थ वासवी पुरस्कार : कर्नाटकच्या लता शिंदोल यांना आणि पुण्याचे नानासाहेब भूशेट्टी यांना
* रंगत संगत प्रतिष्ठानचा आदर्श आई पुरस्कार : सुमन चव्हाण यांना
ओळ २,६६३:
* काव्यमित्र संस्थेचे आदर्श समाजभूषण पुरस्कार : हंबीरराव आवटे, चंद्रकांत जाधव, अनघा जोशी, बाळकृष्ण तारी, रमेश पाचंगे, उमा माने, प्रदीप वाघ, डॉ. एन.व्ही. वैद्य, शिवराम साळुंके आणि जयवंत हापन यांना.
{{मुख्यलेख|आदर्श शिक्षक पुरस्कार}}
* सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्डअॅन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
* महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशॆष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार.काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्रथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्रथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.
* पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार : नाशिक येथील प्राध्यापक डॉ. गोटन हिरालाल जैन यांना.
ओळ २,६८४:
* तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लबतर्फे ’आदर्श माता’ पुरस्कार : अनुजा बोर्‍हाडे, चित्रा कडबे, बनारसीबाई मुनोत, भिकाबाई बाळसराफ, विजया इनामदार, वैशाली भेगडे पाटील यांना.
* लायन्स आणि रोटरी इंटरनॅशनलचा आदर्श माता पुरस्कार : कौशल्या भागुजी तुपे यांना
* कसबा गणपती सार्वजनिक मंडळातर्फे ॲडव्होकेटअॅडव्होकेट भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार : अजय शिर्के, ॲडअॅड. एन.डी. पवार, [[कीर्ती शिलेदार]], [[जयंत नारळीकर]], [[दिलीप प्रभावळकर]] आणि [[बाबासाहेब पुरंदरे]] यांना.
* ’संस्कार आईचे’ ट्रस्टचे प्रेरणा पुरस्कार : मकरंद टिल्लू आणि सिद्धेश्वर मारटकर यांना.
* धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठान यांचा ’आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ :
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले