"गुरुदेव रानडे महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''रा.दरामचंद्र दत्तात्रेय.रानडे''' (जन्म : जमखिंडी, ३ जुलै, इ.स. १८८६, निर्वाणनिधन : निंबाळ, ६ जून, इ. स. १९५७) हे [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञानाचे]] प्राध्यापक व आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी ‘नाम‘निंबर्गी संप्रदाय’ वाढविला. कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातील निंबाळ येथे त्यांनी आश्रम स्थापला.<ref>http://www.saamana.com/lekh/prasangik-8</ref> भारताचे राष्ट्रपती [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] हे गुरुदेवांचे चाहते होते.
 
==रा.द. रानडे यांनी लिहिलेली पुस्तके==
* एकनाथ वचनामृत
* कन्‍नड संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
* तुकाराम वचनामृत
* मराठी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
* रामदास वचनामृत
* संत वचनामृत
* संतश्रेष्ठ श्रीतुकाराम
* हिदी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
* ज्ञानेश्वर वचनामृत
* वगैरे वगैरे
 
==श्रीगुरुदेव रानडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
* श्री गुरुदेव रानडे यांचे आत्मचरित्र : एक शोध (लेखक - वि. चिं. केळकर)
 
==संदर्भ==