"देवराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
देवराईतील ‘अरूपाचे रूप‘ दावणार्‍या देवतांनी काही शतके तरी निसर्गरक्षणाची जबाबदारी पार पाडली. पण हळूहळू माणसाच्या ओरबाडण्याच्या क्रियेमुळे आसपासचा निसर्ग उजाड होत गेला. कालौघात शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली. श्रद्धा संपल्या आणि देवरायांवरही कुर्‍हाड कोसळली. त्यातील कित्येकांना जलसमाधी मिळाली, त्यांचं भवितव्य अंधारले.
 
मात्र १९९२ च्या ‘वसुंधरा परिषदे‘नं निसर्ग वाचवा अशी हाक दिली. देवरायांना त्याचे देव पावले. जैव विविधता टिकवण्यासाठी, भारतीय उपखंडात दोन मर्मस्थळे ‘हॉट स्पॉट्‌स‘ म्हणून घोषित झाली. पैकी एक [[ईशान्य [[हिमालय]] आणि दुसरा [[पश्चिम घाट]]. दोन्हीही पर्जन्यवनांचे प्रदेश आहेत.
 
पश्चिम घाटातील देवराया म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने अलीबाबाच्या गुहाच आहेत. इतरत्र नष्टप्राय होत असलेल्या वनस्पतींची ही अखेरची विश्रामगृहे समजली जातात. त्यांचा अभ्यास करताना डॉ. वर्तकांना १९८३ साली देवरायांमधील जैवविविधतेचे महत्त्व उमगले आणि त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील देवरायांचे पहिले पथदर्शक सर्वेक्षण केले. <ref name="loksatta.com"/>
ओळ १९:
देवराईला राजस्थानात यांना ओरन किंवा देवबन अशी संज्ञा आहे. बिहारमध्ये त्यांना सरना, कर्नाटकात देवरकाडू तर केरळ मध्ये कावूनाव म्हणतात. नावे वेगळी असली तरी देवावरच्या श्रद्धेच्या निमित्ताने वनस्पतींचे जतन करणे हीच या परंपरेची मूळ संकल्पना आहे. देवराईला कोकणात राय किंवा राई, विदर्भात बंदी आणि पश्‍चिम महाराष्ट्रात देवरहाटी वा देवराठी म्हणतात.
 
संपूर्ण भारतभरात वेगवगळ्या राज्यांत मिळून हजारो देवराया आढळतात. फक्त कोकणच्या रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग या तीनदोनच जिल्ह्यांत मिळून सुमारे दोन२,५०० हजार देवराहट्याचीदेवरायांची नोंद केली गेली आहे. ह्यात्यापैकी तीन१६०० सिंधुदुर्गात तर उर्वरित रत्‍नागिरी जिल्ह्यात आहेत. ह्या जिल्ह्यांत सुमारे नवशे ते हजार वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. त्यांपैकी शंभराहून जास्त दुर्मीळ आणि लुप्तप्राय वनस्पती आहेत. यांतील बर्‍याच देवरायांमध्ये आहेत. देवराहट्यांच्यादेवरायांच्या बाबतीत रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग इतके समृद्ध आहेत की जवळ जवळ प्रत्येक गावात एक किंवा दोन देवराहट्यादेवराया आहेत. देवराई ही बहुधा देवळाभोवती असते. त्यामुळे तिथले अजस्र बुंध्याचे शेकडो वर्षे वयाचेष जुने वृक्ष, महाकाय वेली टिकून आहेत. तिथे आनंदाने विहरणारे माडगरुडासारखे पक्षी हे दवरायांचे खरे वैभव होय..
 
==महाराष्ट्रातील देवरायांमध्ये आढळणारे काही वृक्ष==
बहुतेक देवरायांमध्ये गुळवेलची आणि खूप पसरलेल्या बेहड्यांची झाडे आढळतात. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावरच्या औषधात वरदान असलेल्या ‘अमृता’सारख्या वनस्पती काही देवरायांमध्ये दिसतात. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावरच्या औषधात वरदान असलेल्या अमृता सारख्या वनस्पती काही देवराहाट्यामध्ये दिसतात. आजीबाईंच्या बटव्यातील अनंतमूळ, काडेचिरायत, अशा नेहमीच्या वापरातील औषधी झाडपाला आणि सीतेचा अशोक वृक्ष देवरायांमध्ये खात्रीने सापडतो.
 
अनेक देवरायांमध्ये जुने वटवृक्ष, हजारो फुले ओघळवणारे बकुळीचे पुरातन वृक्ष तसेच गच्च केवड्याची बने आहेत. बहुतेक देवरायांमध्ये वड, बेल, पिंपळ, आपटा, दासवण,
काजरा, कडूकवठ, अशोक, चांदफळ हे वृक्ष आहेत.
 
==प्राणी==
कोकणाचे वैभव असणारे माडगरुडासारखे पक्षी, भेकर, पिसोरी, ससे, मोर , कोल्हे असे पूर्वी सर्वत्र आढळणारे वन्यजीव देवरायांच्या आश्रयाने राहतात.
 
==कोकणातील काही देवराया==
* कुंडीची देवराई : या देवराईत तीस फूट घेराचा भला मोठा दासवनाचा वृक्ष आहे.
* कुरवंड्याच्या राईत कडूकवठाचे अनेक वृक्ष आजही टिकून आहेत.
* जानवळे-पाटपन्हाळेच्या देवरायांत दासवनदासवण, कडूकवठकडू कवठ, अर्जुन, बेल असे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात.
* तामनाळ्याच्या देवराईत रालघुपाचे वृक्ष आहेत.
* कुंडे, मार्लेश्वर, उजगाव, कुळे, मासरंग येथील देवरायांत पाण्याची कुंडे आहेत.
* विग्रवली, काटवली, कुरघुंडा, बाशी यांसारख्या देवरायांतही जुन्या विहिरी आणि कुंडेही आहेत. बाकीच्या भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात तरी देवराईमधल्या जलस्रोतांना भरपूर पाणी असते आणि उन्हाळ्याच्या दिवसांत गावाचा पाणीपुरवठा इथल्या विहिरींवरच अवलंबून असतो.
* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडोबा, मोचीमाडजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण देवराई आहे. येथे एकच झाड आहे आणि ते संरक्षित आहे. दुसरीकडे याच भागातील डोंगोबा कोचर्‍याजवळची
देवराई तब्बल १०० एकरवर पसरली आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/देवराई" पासून हुडकले