"पळसदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पळसदेव''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] गाव आहे. हेजुने पळसदेव गाव [[भीमाउजनी नदीधरण]]च्या काठीजलाशयात असलेलेबुडाल्यामुळे जुनेनव्याने पळसदेवगाववसवलेले हे [[उजनीभीमा धरणनदी]]काठी जलाशयाच्या धरणक्षेत्रात बुडाल्यामुळे पुर्नस्थापितअसलेले गाव आहे.{{दुजोरा हवा}}
पुण्यापासून पळसदेव गाव १२० किमी.वर आहे.
 
==इतिहास==
 
===धरणक्षेत्रातधरणात बुडालेले गेलेले गाव===
 
==मंदिरे==
उन्हाळ्यात धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर दिसू लागते. पुणे-सोलापूर रस्त्यावर भिगवण हे प्रसिद्ध गाव आहे. या गावापासून काही अंतरावर पळसदेव गावाचा फाटा फुटतो. गावातून गेलेला तो रस्ता थेट पुढे कच्चा होत थेट उजनी नदीच्या पात्रात पोहोचतो. एका छोट्याशा होडीप्रवासाने पाण्यातून वर आलेल्या पळदेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते. या मंदिराशेजारी आणखी एक मंदिर आहे, पण कोणत्या देवाचे ते समजत नाही. समोरच्या टेकाडावर एक रिता गाभारा असलेले मंदिर आहे. या मंदिराभोवती कातळी भिंतींवर रामायण कोरले आहे.
 
==पळसदेवाचे मंदिर===
हे मंदिर यादवकालीन असावे. त्याच्या पक्क्या विटांनी बांधलेली शिखरे आजही टिकून आहेत. मंदिर आवारात सतीशिळा, वीरगळ, (भंगलेला) घोडा, मारुतीची मूर्ती, दीपमाळेचे अवशेष्भक्कम विटांची भग्न ओवरी असे अनेक अवशेष पाणी ओसरले की पाहता येतात. मंदिरासमोरची विटांची ओवरी ही फलटणकर निंबाळकरांनी बांधली असे सांगितले जाते. मूळ मंदिरातील काही मूर्ती नव्याने बांधलेल्या मंदिरात ठेवल्या आहेत.
 
==शिलालेख==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पळसदेव" पासून हुडकले