"इंटरॉगेटिंग मॉडर्निटी (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
लेखिका १८ व्या शतकातले ‘राधिका संतवानम’ (कृतार्थ राधिका) हे तेलगु पुस्तक प्रकाश झोतात येण्यामागे वसाहतवाद व राष्ट्र्वादातील साम्याचे परीक्षण करतात. मध्ययुगात जे कलाकारांचे बंड झाले त्याला प्रेरित होऊन गणिका मुद्द्पलानी (जिला वरच्या जातीमधील महिलांप्रमाणे बंधने नव्हती) यांनी पारंपारिक राधा आणि कृष्ण यांच्या पारंपारिक चित्रीकरणाला उलथून पाडले. तिने केलेल्या स्त्रीच्या लैंगिकता आणि इंद्रिय सुखाच्या परखड चिकित्सेची कल्पना आजही करायला अवघड आहे. तसेच त्या चिकित्सेमुळे राष्ट्र्वादाच्या विचारप्रवाहातील सांस्कृतिक निवड, शोषण, नैतिकतेचे संरक्षण व लिंगभाव, वर्ग व जातीचे वर्चस्व समजून घेण्यास मदत होते.
 
===इन्व्हेटिंगइन्व्हेस्टिंग मॉडर्निटी : द इमर्जन्स ऑफ द नॉव्हेल इन इंडिया - शिवाराम पडिक्कल===
 
लेखक येथे १९व्या शतकात ‘कादंबरी’ या साहित्य प्रकाराचेप्रकाराच्या भारतीय स्वरुपातस्वरूपात झालेल्या उदयाची चिकित्सा करतात. यासाहित्याची चिकित्सेच्यानिर्मिती आधारावर लेखक मांडतात कि साहित्याचे उत्पादन हेही प्रस्थापितांसाठी स्वतःचे वास्तव आणि इतिहास रचण्याचे एक साधन असते, असे या चिकित्सेच्या आधारावर लेखक मांडतात.
भारतात कादंबरी याहा साहित्य प्रकार संस्कृतमधील बाणभट्टाच्या ’कादंबरी’वरून आला. जगातील ही बहुधा जगातली पहिलीच कादंबरी असावी. मात्र आधुनिक कादंबरी भारतात पाश्चिमात्य साहित्यसाहित्यावरून प्रकारचेआली. ह्या पाश्चिमात्य झालेलेसाहित्यप्रकाराचा स्वीकार हेहा एक 'गुंतागुंतीचे ऐतिहासिक व्यवहार होतेहोता. आधुनिक भारतीय कादंबरीने पाश्चिमात्य कादंबरीशी स्पर्धा न करता एक नवीन प्रकार निर्माण केला. या ज्यामाध्यमातूनमाध्यमातून भारतीय मध्यम वर्गाने आधुनिकतेची कल्पना केली आणि वसाहतविरोधी प्रतिक्रिया रचली (कन्नड कादंबरी).
 
===द पॉलिटिक्स ऑफ द पॉसिबल – कुमकुम संगारी===