"संगीत पुण्यप्रभाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
 
==नाटकाचे संगीत==
नाटकातील पदांच्या चाली त्या वेळच्या प्रख्यात गायिका/गायक मलकाजान, गोहरजान, मौजुद्दीन, प्यारासाहेब, झोराबाई यांच्या ग्रामोफोनवर उपलब्ध असलेल्या विविध ढंगाच्या शास्त्रीय चिजांवरून, काही चाली गोव्याच्या [[हिराबाई पेडणेकर]]ांकडून घेतल्या, तर काही चाली पारंपरिक होत्या. .
 
==नाटकाची लोकप्रियता==
संगीत पुण्यप्रभाव या नाटकाची लोकप्रियता किमान १०० वर्षे टिकली. या नाटकाच्या लोकप्रियतेचे पहिले कारण म्हणजे गडकर्‍यांचेवे असामान्य भाषाशैली व अंकागणिक तीव्र होत जाणारा कथेतील संघर्ष. दुसरे कारण म्हणजे वेगवेगळ्या नाटक कंपन्यांचा मिळालेला सर्वोत्कृष्ट नटवर्ग. हे नाटक 'महाराष्ट्र नाटक मंडळी' 'किर्लोस्कर', 'बलवंत', 'ललित कलादर्श', 'मनोरमा संगीत मंडळी', 'यशवंत नाटक मंडळी', हिराबाई बडोदेकरांची 'नूतन नाट्य संगीत मंडळी', तसेच गोव्याकडच्या अनेक लहान-मोठ्या नाटक मंडळ्या गद्य व संगीत स्वरूपात करीत असत.
 
चित्रकार पु. श्री. काळे आपल्या 'ललित कलेच्या सहवासात' या चरित्रात म्हणतात, 'पुण्यप्रभाव इतके लालित्यपूर्ण दुसरे नाटक 'ललित कलादर्श'च्या रंगमंचावर पूर्वी व नंतर आले नाही.' [[अरविंद पिळगावकर]], , [[केशवराव दाते]], [[चिंतामण कोल्हटकर]], मास्टर दत्ताराम, मास्टर [[दीनानाथ मंगेशकर]], नयना आपटे, [[नानासाहेब ‍फाटक]], [[नूतन पेंढारकर]] (मास्टर दामले), [[बापूराव पेंढारकर]], रजनी जोशी, , [[भार्गवराम आचरेकर]], [[जयश्री शेजवाडकर]], [[राजा गोसावी]], [[दामुअण्णा मालवणकर]], [[वसंत शिंदे]] अशा मोठ्या नटनट्यांनी हे नाटक केले.