"संगीत पुण्यप्रभाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
 
ज्या काळात ‘[[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर|कोल्हटकर]] आणि [[कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर|खाडिलकर]] यांना २००० ते २५०० रुपये मिळत होते, त्या काळात गडकर्‍यांना ३००० रुपये कसे देणार’ या कारणास्तव बोलणी फिस्कटली आणि गंधर्व मंडळीने नाटक स्वीकारण्यास नकार दिला..
 
==नाटक पूर्ण झाले आणि
गडकर्‍यांनी पदांसहित नाटक ६ महिन्यांत लिहून पूर्ण केले व किर्लोस्कर नाटक कंपनीच्या हवाली केले. [[चिंतामणराव कोल्ह्टकर|चिंतामणराव कोल्हटकरांनी]] नाटक बसविले.
 
==नाटकातील भूमिका==
पुण्यप्रभाव नाटकाचा संगीत प्रयोग किर्लोस्कर कंपनीच्या रंगमंचावर १ जून १९१६ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. त्या प्रयोगात पुढील नटांनी भूमिका केल्या- १)‍‍ वृंदावन ([[चिंतामणराव कोल्हटकर]]) २) भूपाल (विसूभाऊ भडकमकर) ३) नुपूर (चिंतोबा गुरव (दिवेकर)) ४) कंकण (बाबूराव गाडेकर) ५) सुदाम (कृष्णराव मिरजकर) ६) युवराज (मास्टर रत्‍नू) ७) राजा (महाडकर) ८) ईश्वर (यशवंतराव आठवले) ९) वसुंधरा (कृष्णराव कोल्हापुरे) १०) कालिंदी (विनायकराव बेहेरे) ११) किंकिणी (मास्टर [[दीनानाथ मंगेशकर]]) १२) दामिनी (बाळकोबा गोखले)..
 
पहिला प्रयोग तुफान रंगला. मुंबईकर प्रेक्षक-रसिक आनंदून गेले. वृत्तपत्रांतून स्तुतीचा वर्षाव झाला. बेहेरे, कोल्हापुरे व मास्टर [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथांच्या]] गायनाने प्रेक्षकांची पकड घेतली. किर्लोस्करच्या नटवर्गाचे सर्वतोपरी कौतुक झाले. ओळीने चार प्रयोग मुंबईस झाले. पुणेकर प्रेक्षकांनी व विद्वानांनी 'पुण्यप्रभाव'चे सहर्ष स्वागत केले, तर नागपूरकरांनी नाटक डोक्यावर घेतले.
 
==नाटकाचे संगीत==
नाटकातील पदांच्या चाली त्या वेळच्या प्रख्यात गायिका/गायक मलकाजान, गोहरजान, मौजुद्दीन, प्यारासाहेब, झोराबाई यांच्या ग्रामोफोनवर उपलब्ध असलेल्या विविध ढंगाच्या शास्त्रीय चिजांवरून, काही चाली गोव्याच्या [[हिराबाई पेडणेकर]]ांकडून घेतल्या, तर काही चाली पारंपरिक होत्या. .