"मंगला गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
'''मंगला गोडबोले''' (जन्म : २ फॆब्रुवारी, [[इ.स. १९४९|१९४९]] - हयात) या सामाजिक जाणीवेने लिहिणार्‍या एक [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. ह्यांच्या अनेक कथावजा लेख मराठी वृत्तपत्र ’लोकसत्ता’त साप्ताहिक सदरे म्हणून प्रकाशित झाले. इ.स. २००० सालच्या सदराचे नाव ’अशी घरं अशी माणसं’ हे, २००९साली ’पण बोलणार आहे’ हे आणि २०१३सालच्या साप्ताहिक सदराचे नाव ’जुनी विटी नवे राज्य’ हे होते. हे साप्ताहिक लेख पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले.
 
मंगला गोडबोले यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी बहुसंख्य विनोदी साहित्य ह्या स्वरूपातली आहेत. त्यातून निवडलेल्या ३५ लेख, कथा आणि एक प्रहसन अशा लेखनाने 'निवडक मंगला गोडबोले' हे पुस्तक तयार झाले आहे. डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी त्याचे संपादन केले आहे.
 
== कारकीर्द ==