"अरुण दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी, दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| जन्म_दिनांक = ४-५-१९३४
| जन्म_स्थान = [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = ४-५-२०१६
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
ओळ ४२:
{{विस्तार}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्म : [[मे ४|४ मे]], [[इ.स. १९३४]] - मृत्यू : [[मे ४|४ मे]], [[इ.स. २०१६]]) हे एक मराठी भावगीत गायक आहेत. अरुण दातेंचे वडील [[रामूभैय्या दाते]] हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते हे गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या [[धार]]<nowiki/>ला [[कुमारगंधर्व|कुमार गंधर्वांकडे]] सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले.
 
दाते यांनी मुंबईमध्ये कापड अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथे भेटलेल्या [[पु.ल.देशपांडे]] यांनी रामूभैय्या दातेंना त्यांची शिफारस केली. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते नापास झाल्यावर वडीलांनीवडिलांनी त्यांना गाणे शिकण्याचे प्रोत्साहन दिले.
 
अरुण दाते १९५५पासून [[आकाशवाणी]]<nowiki/>वर गाऊ लागले. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतावरभावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. १९६२मध्ये ''शुक्रतारा मंदवारा'' ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक त्यांना आग्रह करीत. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गायलेगाण्याचे नाहीय़ाळले. परंतु नंतरशेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित केलेझाले तसेचआणि त्यांच्याअफाट गाक्जले. पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमातही गायले‘शुक्र तारा’ गाऊ लागले. इ.स. २०१०पर्यंत अरुण दाते यांचे ''शुक्रतारा'' या नावाने होणार्‍या मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत. [[मंगेश पाडगांवकर|मंगेश पाडगावकर]], [[यशवंत देव]] आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली असे म्हणले जाते.
 
अरुण दाते यांनी [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[अनुराधा अरुण पौडवाल|अनुराधा पौडवाल]], [[सुमन कल्याणपूर]], [[सुधा मलहोत्रा]], [[कविता कृष्णमूर्ती]] यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत.
ओळ ७३:
* अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. हे पुस्तक पूर्वी १९८६ साली प्रसिद्ध झाले होते, पण बाजारात मिळत नसल्याने नव्याने प्रकाशित होत आहे. (२६-५-२०१६)
* अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे शब्दांकन [[सुलभा तेरणीकर]] यांचे आहे, अशी बातमी होती, पण तिची सत्यता पडताळून पाहता आली नाही. बातमी अनेक ठिकाणी वाचायला मिळाली होती.
* सुरेश ठाकुर यांचेयांचाही ‘शतदा प्रेम करावे’ याच नावाचा हा ललित लेखसंग्रह आहे.
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_दाते" पासून हुडकले