"सावरकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
* २७वे संमेलन [[हैदराबाद]] येथे १३-१४-१५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत झाले होते. संमेलनाध्यक्ष भटके विमुक्त प्रतिष्ठान संचलित, यमगरवाडी प्रकल्पाचे संरक्षक [[गिरीश प्रभुणे]] होते.
* २८वे सावरकर साहित्य संमेलन रत्‍नागिरी येथे २९-३०-३१ जानेवारी २०१६ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष [[भिकू इदाते]] होते. हे संमेलन स्वातंत्र्यवीर सावकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई) व स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या सहकार्याने आयोजित झाले होते.
* २५ व २६ फेब्रुवारी २०१६ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ (औरंगाबाद) यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन भगूर येथे झाले. . संमेलनाचे अध्यक्ष देशभक्त कोशाचे संपादक चंद्रकांत शहासने होते,.
* २०१६ साली सावरकरांच्या जयंतीनिमित्त समस्त हिंदू आघाडीतर्फे ’अठरापगड जायी दिन’ साजरा करण्यात आला.