"रा.ग. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८६:
* प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये [[विंदा करंदीकर]] यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
* [[औरंगाबाद]] येथील [[इ.स. २००४|२००४]] सालातल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
* राज्य सरकारने प्रा. रा.ग. जाधव यांना [[विंदा करंदीकर]] जीवनगौरव पुरस्काराचे पाच लाख रुपये देऊ केले. ‘आता या वयात एवढय़ा पैशांचे काय करू’, असा प्रश्न जाधव यांनी विचारला होता. पिंपरी-चिंचवड साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षांनी माजी संमेलनाध्यक्ष म्हणून दिलेला एक लाख रुपयांचा धनादेश जाधव यांनी साधना ट्रस्टला देणगी दिला होता. हा संदर्भ ध्यानात घेऊन ‘आता हे पैसे तुमच्या उपचारांसाठी ठेवा’, अशी विनंती आमदार विजय काळे यांनी त्यांना केली..
 
==निधन==
"https://mr.wikipedia.org/wiki/रा.ग._जाधव" पासून हुडकले