"व्होल्गा (लेखिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
 
व्होल्गा यांनी स्त्रीवादाचा परिचय करून देणाऱ्या तीन स्वतंत्र ग्रंथांसह दहा ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. 'गांधी' चित्रपटाच्या तेलुगू अनुवादासह एकूण दहा ग्रंथ इंग्रजीतून तेलुगूत आणले.
 
 
==स्त्री-विषयक कार्य==
१९७५ हे साल जागतिक महिला वर्ष जाहीर झाल्यानंतर स्त्रीविषयक काम करणाऱ्या अनेक संस्था उदयाला आल्या. हैदराबादमधील वसंता कन्नाभिरान, सूझी थारो अशा काही समीक्षक, अभ्यासक लेखकांसह व्होल्गाही समाजकार्यात अग्रेसर होत्या. १९९१ मध्ये व्होल्गा, वसंता यासारख्या समविचारी स्त्रीवादी महिलांनी येथे 'अस्मिता' संस्था स्थापली.
 
 
==व्होल्गा यांचे साहित्य==
Line ३८ ⟶ ३६:
* 'Womanscape (संपादित महिला चरित्रकोश, २००१)
* स्वेच्छा (कादंबरी, १९९४)
 
 
==पुरस्कार==
व्होल्गा यांना २०१५चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
 
[[वर्ग:तेलुगू लेखक]]
[[वर्ग: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]