"छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७७:
== इतिहास ==
मुंबईत सुरुवातीस [[जुहू विमानतळ]] हा एकच प्रवासी विमानतळ होता. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास मुंबईत मोठा विमानतळ बांधण्याचा बेत आखण्यात आला. जुहूचा विमानतळ समुद्राच्या किनारपट्टीस लागून असल्यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण-अवतरणांना हवामानाचा अडथळा होत असे तरी हा नवीन विमानतळ आतल्या बाजूस [[सांताक्रुझ]] आणि विले पार्ले या उपनगरांदरम्यान बांधण्यात आला. त्याला नाव मात्र सांताक्रुझ विमानतळ हे देण्यात आले.[[इ.स. १९४८]]मध्ये येथील बांधकाम झाले व जून १९४८मध्ये [[एअर इंडिया]]ने येथील पहिले प्रवासी उड्डाण [[लंडन]]ला केले. हा नवीन विमानतळ सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता व नंतर तो प्रवासी एव्हिएशन मंत्रालयाच्या अंमलाखाली आला. १९७९साली सांताक्रुझ विमानतळाला आग लागून मोठे नुकसान झाले होते तेव्हा काही काळाकरता एक तात्पुरते टर्मिनल बांधण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये सांताक्रुझच्या पूर्वेस [[सहार]] गावाजवळ अजून एक नवीन टर्मिनल{{मराठी शब्द सुचवा}}(समाप्तक) बांधण्यात आले व आंतरराष्ट्रीय उड्डाण/अवतरणे तेथून सुरू झाली. ते जुने टर्मिनल आता कार्गो टर्मिनल म्हणून ओळखले जाते.
 
प्रत्यक्षात हे सर्व विमानतळ एकाच मैदानाच्या विविध बाजूंना आहेत. मुंबईत जुहू नावाचा एक छोटा विमानतळ आहे, तो मात्र स्वतंत्र आहे.
 
२००६मध्ये [[मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित]] कंपनीने [[जी.व्ही.के. इंडस्ट्रीज लिमिटेड]] आणि [[एअरपोर्ट्‌स कंपनी साउथ आफ्रिका]] या कंपन्यांना विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचे कंत्राट दिले आणि नवीन विमानतळ बांधवून घेतला.