"वारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
== साहित्यातील चित्रण==
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी [[दशरथ यादव]] यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडीनिघाली’दिंडी निघाली पंढरीला’ हा सिनेमाही तयार झाला आहे. यादव यांनी दैनिक‘दैनिक सकाळ साठीसकाळ’साठी वारीचे वातार्तांकनवार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.
 
याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक [[गजेंद्र अहिरे]] यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००२ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्‍दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
 
== नियोजन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वारी" पासून हुडकले