"पाकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? अमराठी मजकूर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४:
'''पाकिस्तान''' हा [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियात]] असलेल्या [[भारत|भारताच्या]] वायव्य सीमेवरील [[देश]] आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. [[इस्लामाबाद]] ही पाकिस्तानाची [[राजधानी]] तर [[कराची]] हो सर्वात मोठे [[शहर]] आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १७ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. [[इंडोनेशिया]] पाठोपाठ जगात सर्वाधिक [[मुस्लिम]] [[लोकसंख्या]] पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, [[भूगोल]], वन्यप्राणी यात प्रच॓ड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक [[विकसनशील देश]] असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानी [[अर्थव्यवस्था]] जगात २७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, [[लष्करी राजवट]], राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही [[आतंकवाद]], [[दारिद्र्य]], [[निरक्षरता]] आणि [[भ्रष्टाचार]] अशा समस्यांशी झगडत आहे.
 
पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक [[अण्वस्त्र]]सज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेलेल हे [[मुस्लिम जगत|मुस्लिम जगतातील]] पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, [[दक्षिण आशिया]]तील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे [[नेटोनाटो]]बाहेरील मित्रराष्ट्र आहे आणि [[चीन]]सोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे (सध्याची [[इस्लामिक सहयोग संघटना]]) जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान [[संयुक्त राष्ट्रे]], [[राष्ट्र्कुल]] आणि [[जी-२०]] संघटनांचे सदस्य आहे.
 
==भारतीय पंतप्रधानांचे पाकिस्तान दौरे==
* जवाहरलाल नेहरू : १९५३ (काश्‍मीर मुद्यावर चर्चेसाठी)
** १९६० (सिंधू पाणीवाटप करार)
* राजीव गांधी : १९८८ (सार्क परिषदेसाठी)
** १९८९ (द्विपक्षीय चर्चेसाठी)
* अटलबिहारी वाजपेयी : १९९९ (लाहोर-दिल्ली बससेवेचे उद्‌घाटन)
** २००४ (सार्क परिषदेसाठी)
* नरेंद्र मोदी : २०१५ (अनौपचारिक भेट)
 
{| class="infobox borderless"