"दासबोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
समर्थांनी दासबोध दोनदा लिहिला. जुना २१ समासी दासबोध आणि सांप्रत प्रचलित असलेला नवा २०० समासी दासबोध.. त्या जुन्या दासबोधाच्या आवृत्त्या बाबाजी अनंत प्रभु तेंडुलकर, आशिष करंदीकर, केशव जोशी, रा.शि. सहस्रबुद्धे, सुनीती सहस्रबुद्धे आदींनी संपादन करून प्रकाशित केल्या आहेत.
 
==दासबोधाचे जन्मस्थळ==
समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ शिवथघळ येथे बसून लिहिला. शिवथरघळ ही महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात महाडपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. धुळ्याचे इतिहासतज्ज्ञ शंकर श्रीकृष्ण देव यांनी १९१६मध्ये झाडाझुडपांत लपलेली ही घळ शोधून काढली.
 
समर्थ [[रामदास]] स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे.<ref name="दासबोध">[http://www.dasbodh.com ], समर्थ [[रामदास]] स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...</ref> :-
"https://mr.wikipedia.org/wiki/दासबोध" पासून हुडकले