"मुठा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
| तळटिपा =
}}
'''मुठा नदी''' [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक नदी आहे. ह्या नदीचा उगम [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] पर्वतरांगेत होतो. तेथून ती [[पूर्व दिशा|पूर्व दिशेला]] वाहते. [[खडकवासला]] येथे ह्या नदीवर मोठे धरण आहे. [[पुणे|पुणे शहराला]] पाण्याचा मुख्य पुरवठा येथून होतो.
 
लवासा या गिरिस्थानाकडे जाताना टेमघर धरण लागते. हे मुठेवरचे पहिले धरण आहे. येथून लवासाला जाण्यासाठी डावीकडे वळले की उजवीकडचा अत्यंत दुर्गम कच्चा रस्ता जांभळी गावापासून पुढे निरगुडवाडीला जातो. त्यापुढचा रस्ता मात्र पायी ट्रेकिंग करत जावे असा आहे. साधारण दहा किमी अंतरावर मांडवखडक वस्तीजवळ आपली मुठा नदी सुरू होते. या उगमावरती एक गोमुख बसविलेले आहे.
 
उगमानंतर काही अंतरावर मुठेचे लहान मुलाप्रमाणे अवखळपणे दुडदुडणारे रुपडे दिसते. नंतर सांगरूणला [[आंबी नदी]] मुठेला येऊन मिळते. या जोडनदीला थोड्याच अंतरावर [[मोसे नदी]]सुद्धा येऊन मिळते. हा त्रिवेणी संगमच आहे.
 
==मुठा नदीवरची धरणे==
* [[टेमगाव धरण]]
* [[पानशेत धरण]] : हे आंबी नदीवर आहे.
* [[वरसगाव]] धरण
* [[खडकवासला]] येथे मोठे धरण आहे. [[पुणे|पुणे शहराला]] पाण्याचा मुख्य पुरवठा येथून होतो.
 
खडकवासल्यापर्यंत कुठे दुडू-दुडू तर कुठे खळाळत धावरणारी नदी शिवणे येथे कुंठित झाली आहे. आसपासच्या गावांचा कचरा आणि सांडपाणी त्यात मिसळते. येथून पुढे मुठा शहरात प्रवेश करते.
 
पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम [[मुळा नदी|मुळा नदीशी]] होतो. ही मुळा नदी पुढे जाऊन [[तुळापूर]] येथे [[भीमा नदी]]स मिळते.
Line २३ ⟶ ३५:
या नदीत झालेल्या प्रचंड प्रदूषणामुळे यातील माशांच्या १२० प्रजातींपैकी फक्त १६ प्रजाती आता शिल्लक आहेत.<ref>{{cite web|url=
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5406624229785723355&SectionId=10&SectionName=पुणे&NewsDate=20160409&Provider=-&NewsTitle=मुठेतील माशांनीही घेतला निरोप|शीर्षक=मुठेतील माशांनीही घेतला निरोप|प्रकाशक=ईसकाळ}}</ref>
 
==मुठा नदीकाठची गावे==
* मांडवखडक
* निरगुणवाडी
* जांभळी
* सांगरूण
* शिवणे
{{* पुणे}}
 
== पूल ==
* वारजे पूल(देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
* राजाराम पूल
* म्हात्रे पूल
* एस.एम.जोशी पूल
* ओंकारेश्वर पूल (विठ्ठल रामजी शिंदे पूल)
* यशवंतराव चव्हाण पूल
* लकडीपूल (संभाजी पूल)
* झेड पूल (Z-Bridge))
* भिडे पूल
* जयंतराव टिळक पूल
* ओंकारेश्वरझेड पूल (Z-Bridge)
* नवा पूल (शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
* दगडीपूल (डेंगळे पूल)
* नवा पूल (शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
* संगम पूल(रेल्वेचा आणि वाहनांचा)
* भिडे पूल
* आणि शिवाय दोन दुचाकीसाठीचे पूल आणि काही कॉज वे
* म्हात्रे पूल
* यशवंतराव चव्हाण पूल
* राजाराम पूल
* लकडीपूल (संभाजी पूल)
* वारजे पूल(देहू रोडदेहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
* संगम पूल (रेल्वेचा आणि वाहनांचा). हा मुठेवरचा शेवटचा पूल.
* आणि शिवाय दोन दुचाकीसाठीचे दोन पूल आणि काही कॉज वे
 
{{पुणे}}
{{पुणे जिल्ह्यातील नद्या}}
 
 
{{भारतातील नद्या}}
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मुठा_नदी" पासून हुडकले