"कारंजा लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
|स्थानिक_नाव = लाड कारंजे
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|जिल्हा = वाशिमवाशीम जिल्हा
|अक्षांश = 20 |अक्षांशमिनिटे = 29 |अक्षांशसेकंद = 00
|रेखांश= 77 |रेखांशमिनिटे= 29 |रेखांशसेकंद = 00
ओळ २३:
 
कारंजा गावाजवळ [[अडान नदी|अडान नदीवर]] बांधलेले धरण आहे. मात्र त्याचा अधिक उपयोग [[यवतमाळ]] जिल्ह्याला होतो.
 
 
 
==इतिहास==
Line ४३ ⟶ ४१:
 
==कारंजा लाड गावातली जैन मंदिरे==
* चंद्रनाथ स्वामी काष्ठसंघ दिगंबर जैन मंदिर ([[पद्मावती]] देवीचे मंदिर)
* मूलसंघ चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर आणि,
* दिगंबर जैन पार्श्वनाथ स्वामी सेनगण मंदिर
Line ५१ ⟶ ४९:
* संमतभद्र महाराजांच्याच प्रेरणेने समाजातील विधवा वा निराधार महिलांच्या शिक्षणासाठी १९३४मध्ये स्थापन झालेला कंकूबाई श्राविकाश्रम
 
==इतर संस्था व इमारती==
* कंकूबाई कन्या शाळा
* श्वेतांबर जैन मंदिर व जैन स्थानकवासीयांचे साधनास्थळ
Line ५९ ⟶ ५७:
* तुकाराम भगवान काण्णव यांनी १८७६ मध्ये बांधलेले श्रीराम मंदिर
* [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींचे]] जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा आणि तेथले [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींचे]] पादुका-मंदिर
* यांशिवाय, बालाजी मंदिर, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, हरिहर मंदिर, बाराभाऊ राम मंदिर वगैरेवगैरे’
 
 
==कारंजा गावाच्या आसपासच्या गावातली मंदिरे==
Line ७९ ⟶ ७६:
 
==सांस्कृतिक कार्यक्रम==
* नानासाहेब दहिहांडेकरदहीहांडेकर, गजानन देशपांडे, सखारामपंत साधू, बाबासाहेब दातार, वामनराव मोकासदार यांनी पुढाकार घेऊन १९५६ मध्ये बालकिसन मुंदडा, मोहनलाल गोलेच्छा, डॉ. शरद असोलकर यांच्या सहकार्याने सुरू केलेली शरद व्याख्यानमाला. अमरावतीचे बाबासाहेब खापर्डे यांनी पहिले व्याख्यानपुष्प गुंफले. गेली त्रेपन्न वर्षे ही व्याख्यानमाला सुरू आहे. कार्यकर्त्यांची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे.
* शांता दहिहांडेकरदहीहांडेकर, गजानन देशपांडे, पवार गुरुजी यांनी कलोपासक मंडळाची स्थापना करून ख्यातनाम गायकांच्या मैफिली आयोजित केल्या.
* शिवाजी उत्सव स्मारक समितीतर्फे १९६८ मध्ये श्रीरंग खाडे, केशवराव पाटील, भाऊसाहेब राऊत गुरुजी यांनी शिवजयंती व्याख्यानमाला सुरू केली.
* १९८३ मध्ये दिनकर तुरकाने, वासे, खंडारे, ठाकरे, वासनिक यांनी डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] व्याख्यानमाला सुरू केली.
* १९८४ पासून [[भगवान महावीर]] व्याख्यानमाला सुरू करण्यात आली होती. देवचंद अगरचंद जोहरापूरकर, प्रफुल्ल जुननकर, चवरे कुटुंबीय आदींनी ती व्याख्यानमाला चालवली होती.
* १९५५-५६ मध्ये कारंजातील नाट्यप्रेमांनी कलामंदिर नाट्यसंस्थेतर्फे रंगमंचावर काही नाटके सादर केली. वसंतराव घुडे, डॉ. बाबासाहेब संपट, मु.ना. कुळकर्णी, पवार मास्तर, मनोहर देशपांडे, बायस्कर, परळीकर गुरुजी, अनंतराव चावजी, जोशी, प्रभा घुडे आदींनी ती नाटके सादर केली होती. विशेष म्हणजे कि.न. महाविद्यालयाच्या इमारतीसाठी सहा हजार रुपयांचा निधीही या नाटकांनी मिळवून दिला.
* सन १९०३ साली गवळीपुरा येथे 'गवळीपुरा आखाडा' या नावाने व्यामशाळेचेव्यायामशाळेचे उदघाट्न खैरु उस्ताद शेकुवालेशेकूवाले (प्रथम) यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर सन २००१ मध्ये व्यामशाळेचेव्यायामशाळेचे नाव 'शहीद अ. हमीद व्यामशाळाव्यायामशाळा' असे ठेवण्यात आले आहे.
* बजरंगपेठ नाट्यमंडळाचे फकिरआप्पाफकीरआप्पा राऊत, शंकरआप्पा पिंपळे, श्यामराव पाठे, ज्ञानेश्वरआप्पा पिंपळे, हिरालाल गुप्ता,
हनुमानप्रसाद गुप्ता, बन्सिलालबन्सीलाल कनोजे यांनी या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
* आज करंजामध्ये अखिल भारतीय नाटय़नाट्य परिषदेची शाखा आहे.
* [[विदर्भ साहित्य संघ]]ाच्या कारंजा शाखेने १९९२ मध्ये आयोजित केलेल्या ४५ व्या [[विदर्भ साहित्य संमेलन]]ाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता.
 
Line ९४ ⟶ ९१:
* आदर्श शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्रातील पदविका आणि पदवी महाविद्यालय
* कंकूबाई कन्या शाळा (१९४४)
* कि.न.कन्हैयालाल कला-वाणिज्यरामचंद्र इन्नानी महाविद्यालय
* कि.न. कला-वाणिज्य महाविद्यालय (किसनराम नथमल गोएंका)
* जे.डी. चवरे विद्यामंदिर (१९२९)
* जे.सी. हायस्कूल (१९२९)
Line १०९ ⟶ १०७:
 
==उत्सव==
करंज नगरीत इ.स. १३७८ मध्ये श्री दत्तात्रयाचा दुसरा अवतार समजला जाणाऱ्या [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वती स्वामींचा]] जेथे जन्म झाला, त्या [[वासुदेवानंद सरस्वती]] यांनी शोधून काढलेल्या जन्मस्थानी [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींच्या]] मूर्तीची स्थापना करण्यात आली. १ एप्रिल १९३४ मध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली. गुरुमंदिर या नावाने ते आज प्रसिद्ध आहे.
 
स्वामींच्या अवतार तिथीपासून म्हणजे पौष शुद्ध द्वितीयेपासून तो माघ वद्य प्रतिपदेपर्यंत ४५ दिवस उत्सव साजरा केला जातो.