"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
[[रक्त|रक्तामधील]] ग्लूकोजच्या आधिक्यामुळे ग्लूकोजची पातळी वाढते. याला [[हायपरग्लायसेमिया]] (हायपर - अधिक , ग्लासेमिया - ग्लूकोज असणे) रक्तातील अधिक पातळीच्या ग्लूकोजमुळे रक्तामधील पाण्याची पातळी वाढते. थोडक्यात अधिक ग्लूकोज रक्तामध्ये अधिक पाणी. रक्तामधील पाण्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रोत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. मधुमेहाचे निदान आणि उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, अधिक पाणी पिणे आणि सारखे मूत्रविसर्जनास जावे लागणे अशी लक्षणे दिसतात. ही शरीरातील अतिरिक्त ग्लूकोज बाहेर टाकण्याची शरीराची प्रतिक्रिया आहे. मूत्रपरीक्षणामध्ये अशा वेळी ग्लूकोज आढळून येते.
 
ज्यावेळी शरीर रक्तातील ग्लूकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्न करीत असते पेशीना ग्लूकोजचा पुरवठा न झाल्याने अधिक ग्लूकोजचा पुरवठा करण्यासाठी संकेत मेंदूस मिळाल्याने रुग्णास अधिक भूक लागते. उपाशी पेशीना ग्लूकोज मिळण्यासाठी शरीरातील मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन ग्लूकोजमध्ये होते. मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन झाल्याने कीटोन उपपदार्थ बनतात. कीटोन उपपदार्थ मूत्रामध्ये आढळून येतात. अशा स्थितीस कीटोॲसिडॉसिसकीटोअॅसिडॉसिस या नावाने ओळखले जाते. कीटोॲसिडॉसिसकीटोअॅसिडॉसिस ही गंभीर स्थिति आहे. वेळीच उपचार ना केल्यास कीटोॲसिडॉसिसकीटोअॅसिडॉसिस झालेली व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मरण स्थितिकडे जाऊ शकते.
 
== मधुमेहाचे प्रकार ==
ओळ ३७:
• एच डी एल कोलेस्टेरॉल ३५ मिग़्रॅ / १०० मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी २५० मिग्रॅ /१०० मिलि
• जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे.
अनेक औषधामुळे शरीरातील इन्सुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे (फ्युरोसेमाइड, क्लोनिडिन, आणि थायझाइड डाययूरेटिक ), तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन, प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितिवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात. अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक ॲशटिडिप्रेसंटअॅशटिडिप्रेसंट आणि ॲड्रेनर्जिकअॅड्रेनर्जिक ॲटगॉनिस्टअॅटगॉनिस्ट, मधुमेहसारखीमधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अ‍ॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटाला क्रोमियम धातू आणि शरीराच्या इन्सुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले.
 
== लक्षणे ==
ओळ ४३:
 
== आम्ल मूत्रता ==
कीटोॲसिडॉसिसकीटोअॅसिडॉसिस किंवा आम्लमूत्रता ही मधुमेहीची अवस्था उपासमारीमुळे किंवा आटोक्यात नसलेल्या मधुमेहामुळे येते. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये अशा रुग्णांची अधिक काळजी घ्यावे लागते. शरीरातील प्रथिने आणि मेदाम्लाचे विघटन व्हायला लागले म्हणजे रक्तामध्ये कीटोन संयुगे साठतात. कीटोन संयुगे असल्याची लक्षणे पोटदुखी, उलट्या, श्वसनाचा वेग वाढणे, आणि गुंगी येणे. कीटोन मूत्रता असलेल्या रुग्णांच्या श्वासास गोडसर गंध येतो. पुरेशी काळजी घेतली नाही तर मधुमेही रुग्ण बेशुद्धावस्थेत आणि कदाचित कोमामध्ये जाऊन मृत्यू ओढवू शकतो.
 
बहुतांश वेळेस द्वितीय प्रकारचा मधुमेह जोपर्यंत रुग्ण दुसऱ्या तक्रारीसाठी डॉक्टरचा सल्ला घेत नाही तोपर्यंत उघडकीस येत नाही. हृदयविकार, जुनाट हिरड्यांचा विकार, मूत्रमार्ग संसर्ग, अंधुक दृष्टी, हातापायाची संवेदना कमी होणे, जखम बरी न होणे अशा तक्रारींमधून आणि योग्य त्या तपासण्या मधून मधुमेह उघडकीस येतो.
ओळ ७७:
दुसऱ्या प्रकारच्या अनेक मधुमेहीमध्ये वजन कमी करणे हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम उपाय आहे. अन्नघटक वरचेवर बदलणे उष्मांक नियंत्रित ठेवणे आणि माफक व्यायाम याने वजन कमी होते.
 
==मधुमेह आहार काय असावा==
Info Post
Nandkumar Jadhav
21:26
No Comment
 
Diabetes म्हणजेच मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहार वर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्या सोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहुया मधुमेह असल्यास कोणता आहार घेतला पाहिजे.
 
मधुमेह असलेल्या लोकांना आणि सर्व सामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही पण हे माहित नसते की खारट आणि आंबट देखील जास्त चालत नाही.
* तुरट, कडू आणि तिखट पदार्थ जास्त खावेत.
* मधुमेहाच्या रुग्णांनी पचन होण्यास हलका असलेला त्याच सोबत सहज मिसळणारे फायबर असलेले आहार घ्यावेत.
* लवकर पचणारे फळे उदा. टरबूज, पपई, बोर इत्यादी फळे. जे लवकर पचतात आणि आतड्याना साफ ठेवण्यास मदत करतात.
* मधुमेह आहार नियंत्रण ठेवण्याचे पदार्थ मिठाई, चॉकलेट, साखर, केळी, तळलेले पदार्थ, सुका मेवा, चिक्कू, सीताफळ इत्यादी खाऊ नये.
* मधुमेह झाल्यास जल पदार्थ घ्यावेत. उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी. यामुळे देखील Diabetes Control मध्ये येण्यासाठी मदत होईल.
* डॉक्टर कडून सल्ला घेऊन मधुमेह रोगी पौष्टिक आहारासाठी एक Diabetes diet chart बनवून घेऊ शकता.
* Diabetes आणि झोप यांचा काय संबंध आहे हे पहा.
 
==मधुमेहींसाठी खाद्यतक्ता:==
 
गहू - गहू कोरडे भाजून पीठ करावे. त्याच्या पोळ्या किंवा फुलके करता येतील. <br />
तांदूळ - तांदूळ कोरडे भाजून त्याचा भात करावा किंवा त्याचे पीठ करून भाकरी करता येईल. मसाले भात देखील बनविल्यास उत्तम.<br />
ज्वारी - कोरडी भाजावी त्याचे पीठ बनवून भाकरी करता वापरावे. जर मालावाष्ट्भमलावाष्टभ होत असेल तर भाजताना एरंड तेलाचा हात द्यावा आणि पीठ मळताना तेल टाकून मळावे.<br />
डाळ - मुगडाळमूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी करा. डाळींचा वापर सालासकट करावा.
 
== इन्सुलिन ==
Line ११४ ⟶ १०९:
मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय देखरेखीखाली करावेत. मधुमेहासाठी अनेक पर्यायी उपचार सुचवलेले आहेत. मधुमेहाची लक्षणे आणि परिणाम त्याने कमी होतो असा पर्यायी उपचार पद्धत सांगते. सूचिचिकित्सा- अक्युपंक्चर मुळे मधुमेही रुग्णाना होणाऱ्या पायातील वेदना शरीरातील ठराविक बिंदूवर सुई टोचली म्हणजे कमी होतात. योग्य त्या प्रशिक्षित तज्ञाकडून हे उपचार करवून घ्यावेत. वनौषधींचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोग होतो. प्रत्यक्षात इन्सुलिनला वनस्पतिज पर्याय नाही. काहीं वनौषधीमुळे ग्लूकोज नियंत्रणात राहते किंवा मधुमेहाची तीव्रता कमी होते. काही पर्याय खालील प्रमाणे –
* [[मेथी]]- मेथीच्या बिया आणि पूड - एका अभ्यासात रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण मेथीमुळे कमी होते, कोलेस्टेरॉल आटोक्यात ठेवते, ग्लूकोज नियंत्रणात ठेवते असे आढळून आले.
* [[बिलबेरी]] - नावाचे (इंग्लंडमधे मिळणारे) फळ ग्लूकोज नियंत्रणामध्ये ठेवते. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे आजार दूर करते.
* [[लसूण]] - ग्लूकोज आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवते.
* [[कांदा]] - ग्लूकोजची पातळी कमी ठेवत असावा. शरीरातील इन्सुलिन कांद्यामुळे उपलब्ध होते.
* आफ्रिकन [[मिरची]] - मिरचीचा रंग टोकाकडे पिवळा आणि दांड्याकडे तांबडा. ही मिरची खाण्यात आल्याने ग्लूकोज पातळी कमी होते.
* [[गिंको बायलोबा]]- रेटिनामधील रक्तवाहिन्या सुरळीत ठेवते. डायबेटिक रेटिनोपॅथी पासून बचाव.
 
==आयुर्वेदिक औषध==
ताण प्रतिबंधक औषधे मधुमेहाच्या उपचारासाठी मदत करतात. त्यामुळे इन्सुलिनची गरज कमी होते. पर्यायी उपचारामध्ये ताण कमी करण्यासाठी संमोहन, आणि ध्यान करण्याचा उपयोग होतो.
 
'सीएसआयआर'च्या संशोधकांनी आयुर्वेदिक ग्रंथातील पाचशेहून अधिक प्राचीन वनौषधींवर संशोधन केले. त्यामध्ये दारूहळद, गुळवेळ, विजयसार, गुडमार, मजीठ आणि मेथीका यांचा समावेश आहे. त्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतर एक आयुर्वेदिक गुण असलेल्या 'ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर' (बीजीआर)-३४ या 'टाइप २' मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्यात आली,' अशी माहिती 'सीएसआयआर'च्या 'एनबीआरआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी दिली.
 
सहा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधींच्या मदतीने तयार केलेले 'बीजीआर-३४' हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक असल्याने मधुमेह नियंत्रित राहू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.
 
केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बोटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड अरोमटिक प्लँट्स (सीआयएमएपी) यांच्या सहकार्याने संशोधन करून ही औषधनिर्मिती केली आहे. पाच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची 'एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया' या कंपनीने निर्मिती केली. मधुमेहाच्या रेषेवर असणाऱ्यांना हे औषध उपयुक्त ठरू शकते. याची एक गोळी पाच रुपयांना उपलब्ध होणार आहे.
 
अॅलोपॅथी औषधांपेक्षा 'बीजीआर-३४' या औषधांचे परिणाम थक्क करीत असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.
 
 
 
 
== पूर्वानुमान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमेह" पासून हुडकले