"दीनानाथ मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५२:
| [[रोबो]] || [[कादंबरी]]|| ग्रंथाली प्रकाशन || २०१२
|-
| [[सीमांतसीमान्त]] || [[कादंबरी]]|| ग्रंथाली प्रकाशन ||
|}
 
==ई-पुस्तके==
दीनानाथ मनोहर यांची ‘रोबो’ ही कादंबरी ग्रंथालीच्या स्थापनेच्या वेळी १९७५ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या तीन पुस्तकांपकी एकआहे. त्यानंतर दीनानाथ मनोहर यांच्या बर्‍याच कादंबर्‍या आल्या. रोबोचे पुनर्मुद्रण व्हावं अशी दीनानाथ मनोहरांची खूप इच्छा होती. पण अनेक कारणांनी ते होत नव्हते. शेवटी ई साहित्याने तीन वर्षांपूर्वी ती पीडीएफ ई-पुस्तक म्हणून काढली आणि ती पुन्हा प्रकाशात आली. त्यानंतर ती मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमात लावली. त्यापाठोपाठ शब्द प्रकाशनाने रोबो छापलीदेखील. आता दीनानाथ मनोहरांनी आपली आत्तापर्यंतची सर्व प्रकाशित म्हणजे आठ पुस्तके ई पुस्तक स्वरूपात काढायचे ठरवले असून ती हलन्त प्रकाशित करीत आहे.
 
== पुरस्कार व गौरव ==