"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
 
यांशिवाय कनोजिया, कांकरिया, कापडिया यांसारखी काही [[याकारान्त आडनावे]] असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे.
 
==मराठी आडनावे==
महाराष्ट्रातील मराठी आडनावांइतकी विविधता जगात इतरत्र क्वचितच आढळेल. त्या आडनावांचे वर्गीकर पुढीलपरमाणे करता येईल :-
 
===गावावरून किंवा प्रदेशावरून===
उदा० अकोले गावावरून अकोलकर, आरोंदे गावावरून आरोंदेकर, अडगुलवरून अडगुलवार, रेवणवरून रेवणवार, इंगळहळ्ळीकर, गुजराथी, पंजाबी, मारवाडी वगैरे.
 
===निसर्गातील एखाद्या स्थलविशेषावरून===
ओढे, डोंगरे, ढगे, पर्वते, वगैरे
 
==प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या नावावरून===
कावळे, कोकीळ, कोळी, कोल्हे, गरुड, गाढवे, घारे, घोडावत (राजस्थानी आडनाव), घोडे, घोडके, घोडचौरे, चोचे, चोरघोडे, डुकरे, ढोक, तरस, नाग, पाखरे, पाल (बंगाली आडनाव), पिसे, पोपट, पोळ, बकरे, मुंगी, मोरे, लांडगे, वाघ, वाघमारे, शेळके, सरडे, मुंगुसमारे, ससाणे, वगैरे
 
==पूर्वजांच्या व्यवसायावरून==
कुलकर्णी, कुळकर्णी, कोळी, गुरव, देशपांडे, देशमुख, पाटील, लोहारे, लोहोकरे, वाणी, शिंपी, सुतार, सोनार, सोनी (गुजराथी)
 
===वस्तूवरून===
ताटे, पाटे, पोटे, लाटे, लोटे,
 
 
== महाराष्ट्रातील नावे ==
Line २८ ⟶ ४७:
 
==अ==
अंकलीकर, अकोलकर, अग्निहोत्री, अडगुलवार, अधिकारी, अंबानी, अवचट, आडे, आमले,
 
==आ==
 
आगरकर, आगलावे, आजगावकर, आठवले, आडवे, आडे, आडेकर, आपटे, आंबेकर, आंबेडकर, आमले, आरोंदेकर,
 
 
 
==इ/ए/ओ==