"रवी पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = नीता
| अपत्ये = दोन पुत्र, एक कन्या
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
ओळ ३७:
 
==अन्य नाटके==
पुढे याच यशवंत पगार यांच्या ‘प्रपंच करावा नेटका’ या व्यावसायिक नाटकातही रवी पटवर्धन यांनी काम केले.
 
१९७० मध्ये ‘नाट्यनिकेतन’च्या [[वसंत सबनीस]] यांनी लिहिलेल्या आणि [[मो.ग. रांगणेकर]] यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हृदयस्वामिनी’ नाटकात पटवर्धनांनी काम केले, त्यावेळी नाटकात त्यांच्यासोबत [[शांता जोग]] होत्या.
ओळ ४४:
 
पुढे रवी पटवर्धनांनी [[विजया मेहता]] यांनी बसविलेल्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकात ‘अमात्य राक्षस’, जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित ‘जबरदस्त’ या नाटकात ‘पोलीस अधिकारी’ या भूमिका केल्या; ‘विषवृक्षाची छाया’, ‘मला काही सांगायचंय’, ‘तुघलक’, ‘अपराध मीच केला’ आदी नाटके केली.
 
१९६५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या ‘भाऊबंदकी’ नाटकात रवी पटवर्धांना काम मिळाले मला काम मिळाले. त्यांना या नाटकामुळे [[नानासाहेब फाटक]], [[केशवराव दाते]], [[मामा पेंडसे]], मा. [[दत्ताराम]], [[दाजी भाटवडेकर]], [[दुर्गा खोटे]] या दिग्गजांबरोबर काम करायला मिळाले.
 
==रवी पटवर्धन यांची नाटके आणि (त्यांतील त्यांची भूमिका)==
* अपराध मीच केला
* आनंद (बाबू मोशाय)
* आरण्यक (धृतराष्ट्र)
Line ५४ ⟶ ५७:
* जबरदस्त (पोलीस कमिशनर)
* तुघलक (बर्नी)
* तुझे आहे तुजपाशी (काकाजी)
* तुफानाला घर हवंय (आप्पासाहेब, बापू)
* पूर्ण सत्य
* प्रपंच करावा नेटका
* प्रेमकहाणी (मुकुंदा)
* बेकेट (बेकेट)
* भाऊबंदकी
* मला काही सांगायचंय (बाप्पाजी)
* मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस)
Line ६४ ⟶ ७०:
* वीज म्हणाली धरतीला
* शापित (रिटायर्ड कर्नल)
* शिवपुत्र संभाजी (औरंगजेब)
* सहा रंगांचे धनुष्य (शेख)
* सुंदर मी होणार (महाराज)
* स्वगत (एकपात्री प्रयोग, जयप्रकाश नारायण)
* स्वगत (जे.पी.)
* हृदयस्वामिनी (मुकुंद)
 
रवी पटवर्धनांनी काही नाटकांची निर्मितीही केली आहे, ती माटके अशी :
* एकच प्याला
* तुफानाला घर हवंय
 
 
==रवी पटवर्धनांची भूमिका असलेले चित्रपट==
* अंकुश (हिंदी)
* अशा असाव्या सुना
* उंबरठा
* झाँझर (हिंदी)
* तेजाब (हिंदी)
* नरसिंह (हिंदी)
* प्रतिघात (हिंदी)
* बिनकामाचा नवरा
* सिंहासन
* हमला (हिंदी)
* हरी ओम विठ्ठला
 
==चित्रवाणी कार्यक्रम/मालिका==
* आमची माती आमची माणसं : गप्पागोष्टी (वस्ताद पाटील)
* तेरा पन्‍ने
* महाश्वेता
* लाल गुलाबाची भेट (नाटक, लेखक : रत्‍नाकर मतकरी)