"अहमदनगर (चिनिओट जिल्हा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|अहमदनगर}} अहमदनगर नावाची दोन शहरे पाकिस्तानतल्या पंजाब प...
(काही फरक नाही)

१०:४८, १८ मे २०१६ ची आवृत्ती

अहमदनगर नावाची दोन शहरे पाकिस्तानतल्या पंजाब प्रांतात आहेत. एक चिनिओट जिल्ह्यात आहे, तर दुसरे गुजराणवाला जिल्ह्यात.

अहमदनगर (चिनिओट)

पूर्वी झांग जिल्ह्याचा एक तालुका असलेल्या चिनिओट जिल्ह्यात अहमदगर नावाचे एक शहर आहे.

इतिहास

इ.स. ९९७ साली सुलतान महंमद गझनीने त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली सुलतानियत ताब्यात घेतली. पुढे इ.स. १००५ साली गझनीने काबूलजवळचे शाहीस जिंकले, आणि पाठोपाठ तत्कालीन हिंदुस्थानातला पंजाब प्रांतही जिंकला. पुढे हा प्रदेश मोगलांच्या ताब्यात गेला. सूफी पंथाच्या प्रसारामुळे इथली लोकसंख्या पूर्णपणे मुस्लिमधर्मीय झाली. शीखांच्या राज्यात जे थोडेफार हिंदू होते ते हिंदुस्थानच्या इ.स. १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर भारतात गेले.