"महाराष्ट्रातील विद्यापीठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ ५२:
 
== अभिमत विद्यापीठे==
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘नीट’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
 
महाराष्ट्रातील अभिमत (डीम्ड) विद्यापीठे म्हणजे महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठे होय. ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली. या विद्यापीठांची आणि त्यांच्या अखत्यारीत येणार्‍या काही शिक्षण संस्थांची नावे :-